लांजात वाहन तपासणीत सापडला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; कार चालकावर गुन्हा दाखल
( लांजा ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांनी केलेल्या वाहनतपासणीत एका कारमध्ये ७,४०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा सापडला. तो पोलिसांनी जप्त केला असून, खालापूर (जि. रायगड) येथील कारचालकावर गुन्हा…
गुहागरची विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कुणबी समाजाने लढवावी : अण्णा जाधव यांचे कुणबी बांधवांना आवाहन
( चिपळूण ) गुहागर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवायचे असेल, गुहागर मधील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कुणबी समाज्याचा उमेदवार असणं हीच मोठी जमेची बाजू आहे. याकरता कुणबी समाजाने पुढाकार घ्यावा वंचित…
संगमेश्वरात वीज पडून ३ जनावरे मृत
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुखनजीकच्या वाशी गावातील सावंतवाडी येथे एका गोठ्यावर वीज पडून गोठा कोसळून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये २ बैलांसह एका दुभत्या गायीचा समावेश आहे. ही घटना सोमवारी रात्री…
गुहागरचे राजेश बेंडल शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल
(रत्नागिरी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच पक्षांतर करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुहागर मध्ये अजित दादा पवार गटात सक्रिय असलेले राजेश बेंडल यांनी दिनांक…
गुहागर चिपळूण मार्गावरील उमरोली येथे भीषण अपघात; अपघातानंतर ट्रकला आग
(गुहागर) गुहागर चिपळूण मार्गावरील उमरोली येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुहागर कडून चिपळूण ला जाणाऱ्या भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने…
कडवईत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कडवई गावात अवैध दारू बाळगल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. शंकर जानू भडवलकर ( वय 58, राहणार कडवई, राजवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) याच्यावर विनापरवाना गावठी…
राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा; राजापूर काँग्रेसचा एकमुखी ठराव
(राजापूर / वार्ताहर) राजापूर-लांजा-साखरपा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने राजापूर-लांजा-साखरपा, मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दावा केला असून भविष्यात हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा असा एकमुखी…
अजित पवार गटाला मोठा धक्का; लांजा राजापूर मतदारसंघातील अजित यशवंतराव यांचा ठाकरे गटात ‘विदाऊट’ तिकीट प्रवेश
(मुंबई) कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने धक्का दिलाय. राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश…
‘विधानसभेनंतर ठाकरे-फडणवीस…’; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने ‘मविआ’चे टेन्शन वाढले?
(मुंबई) राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी – विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही…
100 कोटी खंडणी प्रकरण अपडेट: सचिन वाझेंना जामीन मंजूर पण…
(मुंबई) महाराष्ट्राचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी (22 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. पण सध्या ते कारागृहातून बाहेर येऊ…

