मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोरे, कोकणातून पाणी आणणार; ७ वर्षांत ७० टीएमसी पाणी आणण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास
(छ. संभाजीनगर / वृत्तसंस्था) मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट सातत्याने कायम असून यंदाही पावसाचा मोठा खंड पडल्याने शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी…
शिवाजी स्टेडियमवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी / वार्ताहर) शहरातील शिवाजी स्टेडियम येथे बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. उमेश मंगेश खानविलकर (वय ५१, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी)…
चहा पिल्यानंतर झोपले; उठवायला गेले असता मृतावस्थेत आढळले
(रत्नागिरी / वार्ताहर) प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली येथे प्रशांत शंकर ताम्हणकर (वय ३९) यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४…
जंगलवाडी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात; बालपणीच्या आठवणींना उजाळा
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा जंगलवाडी येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या…
२८ सप्टेंबरला ‘माहितीचा अधिकार दिन’; गावागावांत जनजागृतीची मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी नागरिकांच्या हाती असलेले प्रभावी कायदेशीर साधन आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर हा ‘माहितीचा अधिकार दिन’ म्हणून साजरा करताना केवळ…
सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खात्याचा वापर; दापोलीत खातेदाराविरोधात गुन्हा
(दापोली/ रत्नागिरी) ऑनलाइन सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःच्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा प्रकार दापोली पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारासह एका…
गणपती पूजेनंतर ‘निवळीला जातो’ सांगून घराबाहेर पडलेला तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गणपतीची पूजा आटोपल्यानंतर ‘निवळी येथे जाऊन येतो’ असे सांगून घराबाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण पुन्हा घरी परतलाच नसल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच सासरवाडी परिसरात शोध घेऊनही…
‘आईकडून २५ हजार रुपये आण’ म्हणत महिलेला मारहाण; जाळण्याचीही धमकी
(चिपळूण / रत्नागिरी) दुकानात माल भरण्यासाठी आईकडून २५ हजार रुपये आणण्यास सांगितले असता त्यास नकार दिल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सावर्डे कासारवाडी येथे घडल्याचा आरोप आहे. यावेळी…
क्षणाची सावधगिरी, एका प्रवाशाचा वाचला जीव! होमगार्ड जवान रोहित चिले यांचे प्रसंगावधान; रात्रपाळीत दाखवली तत्परता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सतर्क नजर, प्रसंगावधान आणि क्षणाचाही विलंब न करता केलेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते, याचा प्रत्यय चिपळूण रेल्वे स्थानकावर बुधवारी (१६ सप्टेंबर) रात्री आला. रात्रपाळीवर कर्तव्य बजावत…
बावनदी पुलावरील अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, तळेकांटे-बावनदी उड्डाण पुलाजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेजस विनायक मेस्त्री (वय २३, रा. वेळवंड…

