गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर १५०० हून अधिक कासवपिल्लांची समुद्राकडे झेप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील गणेशगुळे आणि गावखडी या समुद्रकिनाऱ्यांवर यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी घालण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत सुमारे १५०० ते १६०० पिल्लांनी टप्प्याटप्प्याने समुद्राकडे यशस्वी झेप…
अजित पवारांचा रत्नागिरी दौरा: संभाजी महाराज स्मारकाची पाहणी, कार्यकर्त्यांशी संवाद
(चिपळूण / प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. २७ एप्रिल) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज…
रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा गर्जना मोर्चा; देशद्रोह्यांविरोधात संतापाचा उद्रेक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संताप व्यक्त होत असून, रत्नागिरीत शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने जोरदार जनआक्रोश मोर्चा काढण्यात…
तुरळचे सरपंच सहदेव सुवरे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सहदेव विठ्ठल सुवरे यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एकात्मिक समाजकल्याण संस्था व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेलगावी यांच्या वतीने…
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशावर हल्ला : सीटच्या वादातून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वेच्या जनरल डब्यात जागेच्या वादातून झालेल्या भांडणात एका प्रवाशावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी…
रत्नागिरीत लिफ्ट कोसळून कामगाराचा दुर्दैवी अंत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या एका कामगाराचा लिफ्ट अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोतवडे बाजारपेठ परिसरात घडली. ही घटना दि.२३ एप्रिल २०२५ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रमेशकुमार…
शंभर दिवसांच्या आढावा कार्यक्रमात शिंदे गट सरस; आठ पैकी पाच विभागांचा समावेश
(मुंबई) महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ६ डिसेंबर रोजी शपथ घेतली. याचवेळी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार करून खातेवाटप करण्यात आले.…
पहलगाम हल्ल्यातील दोन काश्मिरी दहशतवाद्यांची घरे उडवली; दिली ‘बुलडोझर’ शिक्षा!
पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. यातील आदिल गुरी आणि असिफ शेख हे काश्मीरचेच रहिवासी आहेत. शुक्रवारी त्यांना उत्तर प्रदेशात गाजलेली "बुलडोझर शिक्षा" करण्यात…
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
(मुंबई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त संस्थाने, विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग तसेच मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष…
एमपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ पदांसाठी मोठी भरती
(नागपूर) राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) गट…

