माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत – पालकमंत्री उदय सामंत
(रत्नागिरी / वार्ताहर) माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी…
हातखंबा येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन संपवले जीवन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगाराने दारुच्या नशेत गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रबीउल इद्रीसअली इस्लाम (वय ३८), मूळ रहिवासी राजापूर, ता. मालदाह, राज्य…
मंथनमध्ये चित्रभाषा व साहित्याची अनुभवातून उजळणी
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) मंथन आर्ट स्कूल रत्नागिरी यांच्या मंचावर संवादाची मूलतत्वे या विषयांतर्गत 'चित्रभाषा आणि साहित्य' या विषयी मार्गदर्शन संपन्न झाले. हे मार्गदर्शन जितेंद्र पराडकर सर यांनी केले.…
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत मुस्लिम समाज आक्रमक; ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चा जोरदार घोषणा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. मारुती मंदिर परिसरात हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवत, दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी…
जगभरात पुढील तीन महिने तापमानवाढीचा धोका; हवामानशास्त्रज्ञांचा इशारा
(मुंबई) पुढील तीन महिन्यांत जगभरातील तापमानात अधिक तीव्र वाढ होणार असल्याचा इशारा जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (WMO) दिला आहे. उत्तर-दक्षिण प्रशांत महासागर, पूर्व आशिया आणि अरब देशांमध्ये उष्णतेने उच्चांक गाठण्याची शक्यता…
रत्नागिरीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध; नागरिकांनी एकत्र येत वाहिली श्रद्धांजली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी शनिवारी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने शोकसभेचे…
शिवधामापूर येथे जमीन मोजणीच्या वादातून मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील शिवधामापूर, भेलेवाडी येथे जमीन मोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
देवरुखात जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली; सर्वधर्मीयांचा दहशतवादाला विरोध
(संगमेश्वर) देवरुख येथील जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत देवरुख शहरात भव्य निषेध सभा आयोजित करण्यात आली. या वेळी विविध धर्मीय नागरिक, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ…
प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड ही खेड तालुक्यातील एक मोठी संघटना असून प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम…

