रत्नागिरीत मिऱ्याबंदर येथून दहा हजार रुपयांचे हापुस आंबे चोरीला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराजवळील मिऱ्याबंदर भागात आंब्याच्या बागेतून चोरट्यांनी काटेरी कुंपण तोडून तब्बल १० हजार रुपयांचे हापुस आंबे चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध…
रत्नागिरीत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक; २ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २६ एप्रिल) उद्यमनगर भागात कारवाई करत तीन तरुणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३५३ ग्रॅम गांजा, दोन दुचाकी…
रत्नागिरीच्या पतीत पावन मंदिरात वयोवृद्ध भजनीबुवांना रोखले; पोलिसात तक्रार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू धर्मातील स्पृश्य आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेल्या रत्नागिरीतील पतीत पावन मंदिरात वयोवृद्ध भजनीबुवांना भजन करण्यापासून रोखण्याचा प्रकार समोर आला आहे.…
कशेडी येथे भीषण अपघात : तिघेजण जखमी, एका महिलेस गंभीर दुखापत
(खेड) पुण्याहून खेडकडे येणाऱ्या एका कुटुंबाच्या वाहनाला कशेडी पवारवाडी येथे झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले असून एका महिलेस गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २…
मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीला आग; महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान
(मुंबई) दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीअर परिसरात सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यालय असलेल्या कैसर हिंद इमारतीला रविवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ईडी कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे…
प्रेमविवाह केल्याच्या रागातून भर मांडवात बापानेच लेक आणि जावयाला घातल्या गोळ्या!
देशभरात गाजलेल्या सैराट चित्रपटाने ऑनर किलिंगचं भीषण वास्तव मांडलं होतं. त्याच पद्धतीने आता जळगाव देखील प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर मुलीच्या बापाने चक्क गोळ्या झाडल्या आहेत. यात या मुलीचा मृत्यू झालाय तर…
आरसीबीचा “विराट” विजय, अव्वल स्थान पटकावले; विराट आणि कृणालने झळकावली अर्धशतके
(नवी दिल्ली) ऑलराउंडर कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात ६ विकेट्सने धुव्वा उडवला. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी १६३…
घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आणखी एक दमदार विजय, लखनौला ५४ धावांनी हरवलं
आयपीएल २०२५ चा ४५ वा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, एमआयने एलएसजीचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्या प्रथम…
फक्त भाड्याने दिले होते, पण परतच मिळाले नाही!
जनरेटर आणि लाखो रुपयांच्या भाड्याची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरजोळे नाखरेकरवाडीत कोयत्याने हल्ला; दोघे जण जखमी रत्नागिरी
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे नाखरेकरवाडी येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेत आरोपीने घरात घुसून कोयत्याने मारहाण केली, ज्यात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे…

