तेली समाज संघटना संगमेश्वर अध्यक्षपदी संतोष रहाटे तर महिला अध्यक्षपदी दीपिका कर्वे
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुका तेली समाज संघाची नुतन तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली असून संतोष रामचंद्र रहाटे, नांदळज यांची तालुकाध्यक्ष पदी तर योगेश चव्हाण यांची सचिव पदी सर्वानुमते…
दुःखद घटना : हातखंबा येथील संयमी व्यक्तिमत्व सुनील सखाराम डांगे यांचे निधन
(रत्नागिरी) तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. गावचे सुपुत्र, सुस्वभावी व संयमी व्यक्तिमत्व लाभलेले श्री. सुनील सखाराम डांगे यांची रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने…
कुवारवांब महालक्ष्मी नगर शाळेतील तीन आदर्श शिक्षिकांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ विशेष सत्कार
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कुवारबाव महालक्ष्मी नगर येथे कार्यरत असलेल्या तीन आदर्श शिक्षिकांचा यामध्ये आदर्श शिक्षका म्हणून पुरस्कार पटकावलेल्या सुप्रिया चित्रसेन साळवी, सौ. नंदिनी नरेंद्र…
“करिअर निवड म्हणजे स्वतःची ओळख घडविणे” – प्रा. मिलिंद कडवईकर
विसपुते हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात
प्रसिद्ध व्यावसायिक, राजापूर अर्बन बॅंकेचे संचालक प्रकाश कातकर यांचे निधन
(राजापूर) राजापूर शहरातील प्रथितयश उद्योजक, हॅपी होम बोअरवेलचे मालक आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक श्री. प्रकाश कातकर यांचे आज सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर येथील…
ऋतुरंग: फुलांचा मनमोहक गुच्छ !
ग.दि. माडगूळकर यांच्या फुलांची झाली गं बरसात या कवितेतील पुढील ओळ कोकणातील नैसर्गिक सौंदर्याची आठवण करून देते... झाली ग बरसात, फुलांची झाली ग बरसात वसंतवेड्या लहरी भरल्या उसळत सर्वांगात। जशी…
सह्याद्री स्कूल ऑफ आर्टला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे असलेल्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या चित्रशिल्प कलामहाविद्यालयाला रविवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री…
बशीर मुर्तुझा यांची सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती
(रत्नागिरी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांची सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांना…
राष्ट्रभाषा परीक्षेत पटवर्धन हायस्कूलच्या खुशी कांबळेचा कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पटवर्धन हायस्कूलच्या कु. खुशी विद्याधर कांबळे हिने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे आयोजित राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत अफलातून कामगिरी करत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने शंभर पैकी…
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यात १२० किमी रस्त्यांचे डांबरीकरण; १९० कोटींचा प्रकल्प
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळणाला नवे बळ मिळणार आहे. या टप्प्यात जिल्ह्यातील ३९ रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून, यासाठी तब्बल…

