गोवळकोट येथील जय हिंद क्रीडा मंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(चिपळूण) चिपळूण शहरातील सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जय हिंद क्रीडा मंडळ, गोवळकोट यांच्यावतीने व वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या सहकार्याने श्री देव सोमेश्वर व…
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एज्युकेशन, मुंबई संलग्न कला संचालनालय (महाराष्ट्र शासन) मान्यता प्राप्त क्रेडार संचलित देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन,…
‘ वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ
(मुंबई) देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘वेव्हज 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल…
मालगुंड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरात ७१ रुग्णांनी घेतला लाभ
(गणपतीपुळे / वैभव पवार) नंदादीप नेत्रालय, जलजीविका संस्था रत्नागिरी व केळकर क्लिनिक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर केळकर क्लिनिक, मालगुंड येथे नुकतेच संपन्न झाले. या मोफत नेत्र…
मुंबई उच्च न्यायालयाची गंभीर दखल; थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेवर ‘जैसे थे’चे आदेश!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेसंदर्भात मोठा वाद निर्माण झाल्यानंतर दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. रत्नागिरीतील थिबा राजा कालीन बुध्द…
नांदिवडेच्या सुकन्या सुनिता सुर्वे शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सन्मानित!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावच्या कन्या सुनिता सुर्वे (सौ. काजल परेश नाईक) सध्या मुंबई येथे मीरा - भाईंदर प्रहार जनशक्ती आणि ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्षा प्रहार दिव्यांग क्रांती…
वय वर्षे एकोणसत्तर (६९), सोबतीला मोटरसायकल आणि राज्यभरातील ३६ जिल्ह्यांची भ्रमंती !
(नालासोपारा / प्रमोद बिर्जे) संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छतेचा आणि सामाजिक कार्याचा वसा हाती घेत पुण्यातील "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅन्ड ॲंबेसिडर, श्री. यशवंत कन्हेरे हे…
रत्नागिरीत महावितरण अभियंत्यांचे अभिनव आंदोलन
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंते आपली भूमिका निष्ठेने पार पाडत आहेत. या अभियंत्यांचे नेतृत्व करणारी सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA)…
डोक्यात किचन ट्रॉली घालून खून; न्यायालयाने सुनावली जन्मठेप
(रत्नागिरी) जयगड येथील डेक्कन ओडीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेस्ट हाऊसच्या खोलीत किचन ट्रॉलीने महिलेच्या डोक्यात घाव घालून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मारुती राजाराम…
कर्तव्यनिष्ठेचा गौरव : रत्नागिरीच्या १५ पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत, त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. पोलीस दलातील कार्यक्षमता, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा याचे हे…

