सुट्टीचा आनंद दु:खद ठरला! मामाच्या डोळ्यादेखत भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू
(सातारा ) उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आनंद लुटण्यासाठी आजोळ गाठलेली भाचीचा मामाच्या डोळ्यादेखतच पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील कण्हेर धरण परिसरात रविवारी दुपारी घडली. मृत मुलीचे नाव आराध्या…
पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीनही शाखांचा निकाल शंभर टक्के; उज्वल यशाची परंपरा कायम
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल यावर्षी देखील शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी…
नारशिंगे येथे 14 मे रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा: छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचा उपक्रम !
(गणपतीपुळे / वैभव पवार) छावा प्रतिष्ठान रत्नागिरी यांचेवतीने श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 14 मे रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धा तालुक्यातील…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा घाटात खासगी बसचा भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू; १९ जण जखमी
(पनवेल) पनवेलहून रायगडला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा अभयारण्य मधील घाटात खासगी बस उलटली. ३५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा रविवारी रात्री ११ वाजता भीषण…
पोलिस भरतीच्या आमिषाने राजापुरातील तरुणाची पाच लाखांची फसवणूक
(राजापूर) पोलिस भरतीचे आमिष दाखवून लष्करी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगून मोरोशी (ता. राजापूर) येथील एका तरुणाची सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला…
बारावीचा निकाल ९१.८८ टक्के; यंदाही मुलींची बाजी, राज्यात कोकण विभागाचा ९६.७४ टक्के सर्वाधिक निकाल
(पुणे) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यात पुन्हा एकदा राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. तर राज्याचा…
दापोलीच्या राजकारणात खळबळ! नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल, आज सुनावणी
(दापोली) दापोली नगरपंचायतीत सत्तांतराच्या हालचालींनी राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेत केलेल्या प्रवेशामुळे नगराध्यक्ष ममता मोरे यांचे बहुमत धोक्यात आले असून, त्यांना पदावरून हटवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली…
भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती किती वाढली हे तपासणार?
(पुणे) आमच्या सरकारच्या काळामध्ये मोजणीसाठी, मुद्रांक नोंदणीसाठी पैसे घेणे, हे चालू दिले जाणार नाही. राज्यात अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. ज्यांना सरकार आणि अँटी करप्शन ब्युरो शोधत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांची…
रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू; खेड आयनीजवळ दुर्दैवी घटना
( खेड ) कोकण रेल्वेमार्गावरील आयनी-जुवळा परिसरात शनिवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता मंगला एक्स्प्रेसच्या धडकेत एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे नाव सौरभ सुभाष तांबे (रा. अंजनी बौद्धवाडी…
रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. रत्नदीप चाचले, उपाध्यक्षपदी ॲड. शशिकांत सुतार यांची बिनविरोध निवड
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर रविवारी पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड होऊन संस्थेच्या नव्या नेतृत्वाला एकमताने पाठिंबा मिळाला.…

