आंतरजिल्हा बदल्या थांबल्या; शिक्षकांची प्रतीक्षा वाढली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांच्या प्रतीक्षेला आणखी वेळ लागणार आहे. जालना जिल्ह्यातील बदल्यांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे राज्य शासनाने…
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर हजर होण्याचा आदेश; ‘ऑपरेशन सिंदूर’साठी नववधूची भावनिक प्रतिक्रिया…
(जळगाव) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर सीमेलगत पाकिस्तानने बेछूट गोळीबार सुरू केला असून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.…
इको गाडीची अँक्टिव्हाला धडक; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी
(माणगाव) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील मुगवली फाट्याजवळ मंगळवारी (६ मे) रात्री ८.३० च्या सुमारास एका भरधाव इको गाडीने अँक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १८ वर्षीय…
ज्ञानदीप भडगावची सौलीहा तांबे राज्यात प्रथम
(खेड) येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. 12 वी विज्ञान मधील…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुप्रीम कोर्टाची परवानगी, आयोगाचे टप्प्याटप्प्याने नियोजन
(मुंबई) महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा करून दिला आहे. 2022 पूर्वी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण लागू करून चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे…
संगमेश्वरात बीएसएनएल सेवा ठप्प; नागरिकांचे जगणे ‘नेटवर्क’वर थांबले!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) मोबाईल आणि फायबर नेटवर्कने मागील आठवड्यापासून अक्षरशः दांडी मारली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासह सर्वसामान्य नागरिकांचे रोजचे व्यवहार ठप्प झाले असून,…
मॉन्सूनसाठी रेल्वे सज्ज; मध्य व कोकण रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर
(मुंबई) आगामी पावसाळ्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचे मॉन्सून विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक १५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार…
रत्नागिरीत सीएनजीचा तीव्र तुटवडा; रिक्षाचालक हवालदिल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उन्हाळी सुट्ट्या, पर्यटकांची वर्दळ आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्यापासून सीएनजीचा भयंकर तुटवडा जाणवत असून, वाहनचालक आणि विशेषतः रिक्षाचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत…
रत्नागिरी बसस्थानक प्रवाशांसाठी ११ मेपासून खुले; सात वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
(रत्नागिरी) रत्नागिरीतील प्रवाशांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! गेली ७ वर्षे प्रतिक्षेत असलेले अत्याधुनिक एस.टी. बसस्थानक येत्या ११ मे रोजी प्रवाशांसाठी खुले होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय…

