कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात सुरक्षा चर्चासत्र; सतर्क कर्मचाऱ्यांचा गौरव
(मुंबई) कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या…
RSS News: “देशाच्या संरक्षणासाठी…”; ‘Operation Sindoor’ वर ‘आरएसएस’ची महत्वाची प्रतिक्रिया आली समोर
(नवी दिल्ली) पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भर्तवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने तो सपशेल हाणून पाडला. भारताने ऑपरेशन…
पाकिस्तानशी लढताना घाटकोपर येथील जवान मुरली नाईक शहीद
(मुंबई) जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याशी लढताना मुंबई घाटकोपर येथील जवान मुरली नाईक यांनी वीरमरण पत्करले. त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. या हल्ल्यात भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याची दोन…
भारत-पाकिस्तान मधील वाढत्या तणावाबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महत्वपूर्ण विधान
(नवी दिल्ली) भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाने जनता, राजकीय पक्ष, सशस्त्र दल आणि सरकार यांना…
इयत्ता अकरावी प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ कार्यान्वित; नोंदणी करण्याची तारीखही जाहीर
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी नोंदणी प्रक्रिया या संकेतस्थळावर सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मे…
कडवईत पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाची विजयी झुंज
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मैत्री सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाने अंतिम फेरीत जोरदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. चुरशीच्या अंतिम…
तक्रारीचा राग मनात ठेवून १० रिक्षाचालकांनी सहकाऱ्याला बेदम मारहाण; विलवडे रेल्वे स्टेशनजवळ थरारक प्रकार
(लांजा) तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन परिसरात एका रिक्षा व्यावसायिकाने आपल्या सहकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून तब्बल १० रिक्षा व्यावसायिकांनी त्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना…
हातखंबातील जंगलात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबा बोंबलेवाडी (गिर्दा) परिसरातील घनदाट जंगलात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुमारे ४० ते ४५ वयोगटातील असून मृत्यू साधारणतः ४ ते ५…

