श्री स्वामी सेवामार्गातर्फे उद्या सिंदखेडराजा येथे विश्वशांतीसाठी भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा
(नाशिक / प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा येथे उद्या मंगळवार दि.२० मे रोजी श्री स्वामी सेवामार्गातर्फे विश्व कल्याणासाठी भव्य…
कोविड-१९ ने पुन्हा डोके वर काढले; अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण
(मुंबई) २०२० साली संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबईत नव्याने काही रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर…
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर दापोलीत भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन
(दापोली) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. लोकभावनेचा सन्मान राखत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात…
कोंडये ग्रामपंचायत नुतन इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाट्न!
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोंड्ये ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या…
खेड : कुडोशीजवळ ऍक्टिव्हा आणि टेम्पोमध्ये समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी
(खेड) तालुक्यातील कुडोशी गावाजवळ आज दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास खेडहून देवघरकडे जात असलेल्या ऍक्टिव्हा स्कूटरची आणि समोरून येणाऱ्या मॅक्सिमो मालवाहू टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ऍक्टिव्हा…
“आता थांबायचं नाही” चित्रपट सफाई कर्मचाऱ्यांसाठी नाटक कंपनीचा उपक्रम
( चिपळूण ) मुंबई महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्य घटनेवर आधारित आता थांबायचं नाय, हा सिनेमा शहरातील अतिथी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी नाटक कंपनी चिपळूणने नगर पालिकेच्या सफाई…
देवळेत बांधकाम कामगार गृहोपयोगी भांडी संचाचे वितरण; 150 कामगारांनी घेतला लाभ
(देवळे / प्रकाश चाळके) नाम. डॉ. उदय सामंत (पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा) व किरण सामंत (आमदार राजापूर लांजा साखरपा) तसेच कु.अपूर्वा सामंत (युवा नेतृत्व) यांचे सहकार्याने बांधकाम कामगार गृह उपयोगी भांडी…
बांधकाम कामगारांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन प्रगती केली पाहिजे – महेश म्हाप
( पाली / वार्ताहर ) महाराष्ट्र शासनाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्यापैकीच या कामगारांना नेहमीच्या कौटुंबिक आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अशा ग्रुहउपयोगी वस्तूंच्या संचाची भेट शासनातर्फे…
कोंड असुर्डे गावाचे जेष्ठ नागरीक श्रीकांत शिंदे यांचे निधन
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) कोंड असुर्डे गावाचे जेष्ठ नागरिक श्रीकांत शिंदे (भाऊ ) यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 19 वर्षांपासून फणसवणे येथे ते किराणा मालाचा…
आर एच पी फाऊंडेशनमुळे दिव्यांग (पॅराप्लेजिक) पवन जाधव याला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर
(रत्नागिरी) कु.पवन विलास जाधव (वय ३१ वर्ष, शिक्षण १२वी, मु.पो. ता.जि.रत्नागिरी) २०१२ साली वयाच्या १८ व्या वर्षी १२वीची परिक्षा झाल्याने मित्राला मदत म्हणून प्रायव्हेट बसबरोबर गेला असता बसचा अपघात झाला.…

