आदर्श हायस्कूल, कुरतडे येथे चित्रकला व हस्तकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्या विद्यार्थ्यांचा युवासेनेकडून गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी तालुका कार्यालय व युवासेनेच्या वतीने आदर्श हायस्कूल, कुरतडे येथे चित्रकला आणि हस्तकला (मातीकाम) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…
अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालयाबाबत निर्णय प्रलंबित; पाचलच्या मागणीला पुन्हा जोर
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालयाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पुन्हा वेग आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयाच्या मुख्यालयासाठी…
विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावे : अशोक निर्मळ
(चिपळूण / वार्ताहर) युवकांमध्ये अमर्याद ऊर्जा, कल्पकता आणि परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानासोबतच कौशल्यांचा विकास करून त्यांचा योग्य दिशेने उपयोग केला, तर वैयक्तिक प्रगतीसोबतच समाज आणि राष्ट्राच्या…
कोकण रेल्वेमार्गावर अनोळखी तरुणाचा सापडला मृतदेह
(रत्नागिरी /प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील पोमेंड बुद्रुक–निवसर दरम्यान रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रुळावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाचे वय अंदाजे ३१ ते ३५ वर्षे…
चिपळूणमध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच; हॉटेल व्यावसायिकाच्या घरातून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
मोलकरणीसह दोघांविरोधात गुन्हा; महिनाभरातील तिसऱ्या घरफोडीने नागरिकांमध्ये अस्वस्थता
देवरुखमध्ये सायकलस्वार चिमुकला जखमी; नगरपंचायतीच्या उदासीनतेवर संताप
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) देवरुख शहरातील मच्छीमार्केट परिसरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, खड्ड्यांमुळे सायकलवरून पडून एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी (२ ऑगस्ट) घडली. प्राथमिक उपचारानंतर त्याला…
तरुण वकिलांच्या आर्थिक सहाय्याच्या मागणीची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
बार कौन्सिल आणि राज्य सरकारला नोटीस; ‘ब्रेन ड्रेन’बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचाही उल्लेख
जिल्हा परिषद शिक्षण विभाग ‘बॉस’विना; तीन दिवस उलटले तरी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय रखडला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रमुखपदाची धुरा सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकली असून, प्रभारी शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांच्या ३१ जुलै रोजी झालेल्या सेवानिवृत्तीनंतर तीन दिवस उलटूनही नव्या…
रात्रीच्या बस प्रवासात महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; संगमेश्वर-पोलादपूरमध्ये दोनदा गैरवर्तन, गुन्हा दाखल
(रत्नागिरी / वार्ताहर) गोव्यावरून सुट्टी संपवून मुंबईकडे निघालेल्या महिला प्रवाशासोबत एका खासगी बसमध्ये गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसच्या क्लिनरने प्रवासादरम्यान दोन वेळा विनयभंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने…
शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! E-KYC नाही केली तर सप्टेंबरचे वेतन रोखणार; आता मुदतवाढ नाही
(पुणे / वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक व…

