लांजा तहसील कार्यालयात आमदार किरण सामंतांची अचानक धडक; प्रलंबित महसूल प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश
(देवळे / प्रकाश चाळके) लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आज (मंगळवारी) सकाळी लांजा तहसीलदार कार्यालयाला अचानक भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आमदारांच्या अचानक पाहणीमुळे कार्यालयातील अधिकारी…
इच्छाशक्ती, मेहनत आणि नेतृत्वाच्या बळावर आयुष्यात यशस्वी होता येते : उपनिरीक्षक अभय तेली
(जाकादेवी / संतोष पवार) शिक्षण हा सर्व क्षेत्रांचा पाया आहे. जिद्दीने आणि आत्मविश्वासाने शिक्षण घेतल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, मेहनत आणि कौशल्य विकासावर लक्ष…
राजापूर : आजाराला कंटाळून ३२ वर्षीय महिलेची आत्महत्या; सागवे येथील घटना
( राजापूर / वार्ताहर ) तालुक्यातील सागवे-बुरुंबेवाडी येथे ३२ वर्षीय महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आरती संदिप गुरव (वय ३२, रा.…
Old Monk, Royal Challenge, McDowell’s No.1, Bagpiper वर FSSAI ची कारवाई; काही व्हेरियंट्सवर निर्बंध, नेमकं प्रकरण काय?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशातील लोकप्रिय मद्य ब्रँड्सपैकी Old Monk, Royal Challenge (RC), McDowell’s No.1, Bagpiper Deluxe Whisky आणि Antiquity Blue Whisky यांच्या काही उत्पादनांवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक…
भविष्यात सामाजिक शास्त्रांना अधिक महत्त्व; मानसशास्त्राचे उपयोजन वाढणार : डॉ. विवेक बेल्हेकर
(रत्नागिरी / वार्ताहर) मानवी मन, विचार, भावना आणि वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करणारे मानसशास्त्र हे महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे. कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंध, सुसंवाद, मानसिक-सामाजिक आरोग्य, ताणतणाव व त्यांचे व्यवस्थापन, निर्णयक्षमता…
विद्यार्थ्यांनी अनुभवले शेतीचे धडे; वाटद कवठेवाडी शाळेत ‘भात लावणी’ उपक्रम
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वाटद-कवठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष कृतीतून शेतीचे धडे गिरवले. शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘कृषी अनुभूती उपक्रमा’अंतर्गत विद्यार्थ्यांनी शेतात चिखलात…
खेड पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांवर धडक स्ट्राईक; संगमेश्वरातील दोन तरुण गांजासह जेरबंद
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, खेड पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील दोन तरुणांना गांजा विक्री करताना रंगेहात पकडले. भोस्ते येथील जगबुडी…
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षणसम्राट, माजी राज्यपाल आणि कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड
(कोल्हापूर / वृत्तसंस्था) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.…
‘लेक वाचवा, समाज घडवा’; स्त्री-भ्रूणहत्येला आळा घालणारा PC-PNDT कायदा
गर्भलिंग निदान व लिंग निवडीवर कायद्याने बंदी; उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद
आदर्श हायस्कूल, कुरतडे येथे चित्रकला व हस्तकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्या विद्यार्थ्यांचा युवासेनेकडून गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी तालुका कार्यालय व युवासेनेच्या वतीने आदर्श हायस्कूल, कुरतडे येथे चित्रकला आणि हस्तकला (मातीकाम) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

