गर्भनिरोधक गोळ्यांबाबत महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
(नवी मुंबई) गर्भनिरोधक गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता असते. त्याशिवाय मेडिकलमधून त्या घेता येत नाहीत. त्या गोळ्या देण्याची परवानगी नाही असं मेडिकलमध्ये सांगितलं जातं. मात्र आता गर्भनिरोधक गोळ्या या सर्वसामान्यांना…
ग्रामपंचायत उमराठला टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान
(गुहागर) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे पार पडला. टी.बी. मुक्त ग्रामपंचायत सर्वेक्षणात महाराष्ट्रातील…
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी एकात्मिक शेती ही काळाची गरज
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये एकात्मिक शेती पद्धती प्रात्यक्षिक प्रकल्प…
श्री भैरी भगवती नवरात्र उत्सवानिमित्त मालगुंड आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न
(रत्नागिरी) जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, समता फाउंडेशन मुंबई रामनाथ हास्पिटल रत्नागिरी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव भैरी भगवती मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नेत्र तपासणी व व…
मालगुंड प्रशालेचे विद्यार्थी एक दिवसासाठी बनले शिक्षक; सांभाळला शाळेचा कारभार
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज चे निवडक विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक झाले आणि दिवसभराचा…
गोगटे जोगळेकर च्या महिला कबड्डी संघाने मुंबई विद्यापीठ कोंकण झोन महिला कबड्डी स्पर्धेचे उपविजेतपद पटकावले
(रत्नागिरी) मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि टी. बी. के खेड आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ते ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण झोन…
मुलींना पळविण्याचा प्रकार नाही, व्हायरल झालेली ‘ती’ क्लीप चुकीची – लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा निर्वाळा
(संगमेश्वर / एजाज पटेल) कांटे गावातील शालेय मुलींना पळवुन नेण्याचा प्रकार घडत असल्याची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबल उडाली होती. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर…
विजेच्या खेळखंडोब्याने पाचलवासीय हैराण, संतप्त नागरिकांचा मोर्चाचा इशारा
(राजापूर / वार्ताहर) राजापूर पूर्व भागातील ओणी व पाचल परिसरात गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तीन दिवस उलटून गेले…
अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना २०% अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर; हुंकार आंदोलनाला अखेर यश
(संगमेश्वर / प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २०% वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात…
देवरुखातील गाजलेल्या आमसभेच्या ‘त्या’ विषयांचे पुढे काय ?
( संगमेश्वर ) तालुक्याची काही महिन्यांपूर्वी आमसभा आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडली होती. देवरुख शहरातील विकास कामांच्या मुद्यावरून आयोजित आमसभा प्रचंड गाजली. कोट्यवधी रुपयांचा निधी देवूनही कामे नित्कृष्ट…

