डुकराच्या धडकेत युवक गंभीर जखमी; मूर गावातील घटना
( रत्नागिरी ) राजापूर तालुक्यातील मूर येथील १७ वर्षीय युवकाला रस्त्यावरून जात असताना डुकराने धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या धडकेत युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा…
खेडमध्ये मानवी वस्तीत शिरलेली मगर सुखरूप पकडली; वनविभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनची तत्पर कारवाई
( खेड/ प्रतिनिधी ) तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत घुसलेल्या सुमारे चार फूट लांबीच्या मगरीला वनविभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने यशस्वीरित्या पकडून पुन्हा नैसर्गिक…
साकवांची ‘सुरक्षा’ धोक्यात; दुर्घटनांची वाट पाहूनच प्रशासन जागे होते का?
पुणे दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ, ६०८ साकव दुरुस्तीपात्र
रत्नागिरीत १७ वर्षीय मुलाच्या अपहरणाने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू, अपहरणाचा गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील राजीवडा परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना मंगळवारी दुपारी १.४५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात…
रत्नागिरीच्या बुद्धिबळपटूंनी मिळवले जागतिक फिडे मानांकन
(रत्नागिरी) रत्नागिरीच्या लहानग्या विहंग सावंत आणि युवा खेळाडू कौस्तुभ हर्डीकर यांनी अलीकडेच झालेल्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेचे (FIDE) जलद फिडे मानांकन प्राप्त केले आहे. विहंग सावंत…
लाडक्या बहिणींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी!
(मुंबई) विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठा विजय मिळवून दिला. आता या योजनेतून…
कोकणात शिवसेनेला मोठा धक्का! अजितदादांनी मिळवला 16 वा माजी आमदार
( मुंबई ) राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत गळती सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसला असून, श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी…
भरत गोगावले अघोरी विधी प्रकरणाने राजकीय वाद पेटला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
(मुंबई) राज्यातील राजकारण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, रोजगार हमी योजना मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा आणि तांत्रिक साधना केल्याचा गंभीर आरोप पुन्हा चर्चेत…
शिंदे शिवसेनेचे ‘ऑपरेशन सदावर्ते’; एसटी बँकेचे १२ संचालक फोडले
(मुंबई) ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राजकीय खेळी खेळली गेली आहे. एसटी सहकारी बँकेचे १८ पैकी तब्बल १२ संचालक आज शिंदे गटात प्रवेश…
पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
(पुणे) १८ जून (बुधवार) सायंकाळी सव्वा साडे सहा वाजता जेजुरी–मोरगाव महामार्गावर, किर्लोस्कर कंपनीजवळ एका ढाब्यासमोर थांबलेल्या पिकअप टेम्पोला स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन कारमधील प्रवासी तसेच…

