कुशिवडे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पशुधनाची वाताहत, भरपाईची मागणी
( चिपळूण ) चिपळूण तालुक्यातील कुशिवडे गावात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे भीतीचे सावट पसरले आहे. बिबट्याने गेल्या काही आठवड्यांत शेळ्या, गायी, वासरे फस्त करत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या…
वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे प्रशासनाचे आवाहन
( अलिबाग ) पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा वरंध घाट रस्ता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला आहे.…
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरण: प्रशासनाच्या दुर्लक्षावर उच्च न्यायालयाचे ताशेरे
• प्रतिज्ञापत्र सादर करण्यास १६ जुलैपर्यंतची मुदत
भाईशेठ मापुसकर ज्युनिअर कॉलेजमध्ये योग दिन उत्साहात साजरा
( रत्नागिरी ) हातखंबा येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीकांत उर्फ भाई शेठ मापुसकर ज्युनिअर कॉलेज, हातखंबा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा…
नियमित योगाने आरोग्यदायी आयुष्य लाभते – मुख्याध्यापक दिगंबर तेंडुलकर
(पाली / वार्ताहर) योगामध्ये प्रार्थनेला फार महत्व आहे कारण मनाला स्थिरता येण्यासाठी ती मोलाचे काम काम करते. त्याच बरोबर योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असून आनंदी व निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे नियमित…
राष्ट्रीय महामार्गाचा विकास, पण शेतकऱ्याच्या शेतीचा विनाश?
• ठेकेदार, प्रशासनाच्या बेजबाबदारीचा कहर; शेतात पाणी, घरात भीती!
दापोली इलणे गावचे सुपुत्र विनोद मोरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न
(मुंबई / रामदास गमरे) इलणे (ता. दापोली) येथील सुपुत्र व बॉम्बे हॉस्पिटलमधील सीनिअर टेक्निकल ऑफिसर श्री. विनोद सुदाम मोरे यांच्या सेवानिवृत्ती आणि वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात आणि भरगच्च गर्दीत पार…
“सर्व जागांवर निवडणुकीची तयारी ठेवा” – उद्धव ठाकरे यांचा जिल्हाप्रमुखांना आदेश!
(मुंबई) शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मनसेसोबत युतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी दुसरीकडे पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत "वेळ आल्यास सर्व जागांवर निवडणुका लढण्यास सज्ज रहा,"…
पोटासाठी योजना, पण केंद्रे गायब; गरीबाचं ताट रिकामच
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गरीब, मजूर, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या पोटभर जेवणासाठी सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना रत्नागिरी जिल्ह्यात अंमलबजावणीच्या ढिसाळपणामुळे अडथळ्यांत सापडली आहे. पूर्वी २२ ठिकाणी कार्यरत असलेली ही योजना…
दिव्या देशमुखचा पराक्रमी डाव; ‘वर्ल्ड नंबर वन’ होऊ यिफानवर मात करत भारताला जागतिक स्तरावर मानाचा शिरपेच
(नागपूर) नागपूरच्या बुद्धिबळ सुकन्या दिव्या देशमुख हिने जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताचे नाव एका नव्या शिखरावर पोहोचवले आहे. लंडन येथे सुरू असलेल्या ‘वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिप २०२५’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या उपांत्य…

