शालेय पोषण आहारात विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा नवा निर्णय जाहीर
(मुंबई) राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शिक्षण विभागाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार शालेय पोषण…
दापोलीत तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
(दापोली) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील ए.जी. हायस्कूलच्या माधव कोकणे सभागृहात…
साखरपुड्यानंतर दोन दिवसांत तरुणीची कृष्णा नदीत उडी; मृतदेह सात दिवसांनी सापडला, टॅटूवरून पटली ओळख
(सातारा) कराडमधील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारलेल्या कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26, रा. वाखाण रोड, कराड; मूळ रा. जत, जि. सांगली) हिचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी गोंदी (ता. कराड) गावच्या…
रत्नागिरीतील अजिंक्य बुट्टे याची राज्यात चमकदार कामगिरी; मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत १० वा क्रमांक
(रत्नागिरी) जिल्हा परिषद शाळा आदर्श वसाहत, कारवांची वाडी नं. २, तालुका व जिल्हा रत्नागिरी येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. अजिंक्य किशन बुट्टे याने मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर १० वा क्रमांक…
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत बंगळुरूमध्ये चक्रराज श्रीयंत्र, माता सरस्वती आणि पादुका पूजन उत्साहात..!
(बंगळुरू /नाशिक |प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या पावन उपस्थितीत बंगळुरू येथे सेवामार्गाचा देश- विदेश अभियान विभाग व स्थानिक सेवेकरी यांच्यावतीने श्री चक्रराज…
स्वामी सेवेचे महत्व घराघरात, मनामनात पोहोचवा – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जपासाठी संस्कार वहीचे लोकार्पण..
आंब्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे : पालकमंत्री ना. उदय सामंत
(रत्नागिरी / वार्ताहर) आंब्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोकणात आंबा कॅनिंग फॅक्टऱ्या मोठ्या आहेत, जे आंबा बागायतदार शेतकरी आहेत त्यांना रत्नसिंधु योजनेतून ९३ बोलेरो गाड्या देण्यात येणार असल्याचे…
परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका, ग्राहकांना विश्वासात घेऊनच अंमलबजावणी करा! खंडाळ्यात ठाकरे गटाचे महावितरणला निवेदन
( गणपतीपुळे / वैभव पवार ) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत सध्या राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. हे स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास घरमालकाला सर्व माहिती स्पष्ट करून, विश्वासात…
आमदार किरण सामंत यांनी वांद्री ते आरवली महामार्गाची केली पहाणी
(देवळे / प्रकाश चाळके) लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वांद्री ते आरवली कामाची पाहणी केली. येणाऱ्या गणपतीच्या उत्सवानिमित्ताने…
दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना!
(दापोली) कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम आयोजित केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्यदलाने पहलगाम हल्ल्याचा बदला…

