भरधाव बुलेटची समोरासमोर धडक; अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तरुणावर गुन्हा दाखल
( खेड ) भरधाव बुलेटची समोरासमोर धडक लागून ५३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर घडली. या अपघातप्रकरणी खेड पोलिसांनी २० वर्षीय आरोपी तरुणाविरोधात विविध कलमांखाली…
लांजा येथे बंद घरावर अज्ञात चोरट्याचा डल्ला; १.४८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
( लांजा ) शहरातील माउली नगर येथील साई समर्थ माउली इमारतीतील एका बंद फ्लॅटमधून तब्बल १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे.…
डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड
(चिपळूण) चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) या नामांकित सांस्कृतिक संस्थेच्या १६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव, तर कार्याध्यक्षपदी भाषा अभ्यासक आणि कवी अरुण इंगवले यांची…
कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मोबाईल लंपास; झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याची चलाखी
( रत्नागिरी ) कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल…
परीक्षा काळात केंद्र परिसरात बंदोबस्त; मोबाईल, झेरॉक्स सेंटर, एस.टी.डी. बुथ बंद ठेवण्याचे आदेश
( रत्नागिरी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा २४ जूनपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश…
अजूनही आशेवर जगणारी फुणगूस कातळवाडी – ‘रस्ता आहे, पण एसटी नाही!’
(फुणगूस / एजाज पटेल) ‘गाव तेथे रस्ता’ हे सरकारचे धोरण आणि ‘रस्ता तेथे एसटी’ हे एसटी महामंडळाचे ब्रीद वाचायला छान वाटते, पण प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये ही फक्त घोषणा उरते. संगमेश्वर…
9 वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत रेयांश बने याची सुवर्ण कामगिरी; तीन सुवर्ण पदके पटकावत महाराष्ट्राची मान उंचावली
(मुंबई / सुरेश सप्रे) 9 वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा खेळाडू भांडूपच्या रेयांश पराग बने याने तीन सुवर्ण पदक पटकावत आपला ठसा उमटवत महाराष्ट्राची शान वाढवली आहे.…
संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने देवरुख येथे आयोजित स्नेहमेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तेली समाजातील विविध क्षेत्रात…
घेरा यशवंतगड किल्ल्याची भिंत पावसात कोसळली; आमदार किरण सामंत यांचा दौरा, निकृष्ट कामावर संताप
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी दरम्यान पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत एक भिंत कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी पुरातत्व…
कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपट्टू प्रसाद देवस्थळी यांचा वॉकर्स ग्रुप, रत्नदुर्ग माउंटेनिअर्सतर्फे सत्कार
(रत्नागिरी) दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर अशी ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून आपल्या रत्नागिरीचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवणारे प्रसाद देवस्थळी यांचा वॉकर्स ग्रुप आणि रत्नदुर्ग माउंटनिअर्स यांच्या सत्कार करण्यात आला.…

