चिपळूणात महापुराचा धोका कायम; स्थलांतराची फक्त नोटीस, कारवाईचा अभाव!
( चिपळूण ) आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यानुसार तालुक्यातील १५ गावांमधील ३६६ कुटुंबांना दरडीचा व पुराचा धोका आहे. संबंधितांना प्रशासनामार्फत स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र येथे पावसाचा जोर वाढलेला असतानाही काही…
“मी नाराज नाही; जबाबदारी स्वीकारून पक्षाला यश मिळवून देणार”
भास्कर जाधव यांचे स्पष्टोक्तीमधून चर्चांना पूर्णविराम
कामथे धरणात सांडपाण्याची मळी; ग्रामस्थ आक्रमक, तीन दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
( चिपळूण ) कामथे येथील धरणात रात्रीच्या अंधारात औद्योगिक सांडपाणी सोडल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, ग्रामस्थांच्या रोषाला आता राजकीय रंग चढला आहे. गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीवर…
कोकण किनारपट्टीवर उंच लाटा; रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
२५ जूनपर्यंत लहान होड्यांना समुद्रात जाण्यास मनाई
मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर: मालकांवर गुन्हे दाखल होणार – पालकमंत्री उदय सामंत
( रत्नागिरी ) शहरातील रस्त्यांवर मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न आता अधिक गंभीरपणे हाताळण्यात येणार आहे. याबाबत ठोस पावले उचलण्याचा इशारा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला…
‘लालपरी’ आर्थिक संकटात; तोटा १० हजार कोटींवर, श्वेतपत्रिका जारी
( मुंबई ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतीच आपली आर्थिक स्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली असून, तिच्या माध्यमातून मागील ४५ वर्षांतील आर्थिक घडामोडींचे चित्र मांडले आहे. या काळात…
शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, पण आधार कार्ड नाही; राज्यभरात हजारो नोकऱ्या धोक्यात
(मुंबई) शालेय शिक्षण विभागाच्या नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत, ज्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी…
कुणबी युवा मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज कांबळे; एकमताने नूतन कार्यकारिणीची निवड
(मुंबई / निलेश कोकमकर) कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच परळ येथील कुणबी ज्ञाती गृह…
वेरळ रोडवर भरधाव दुचाकीने रिक्षाला दिली धडक; तिघे जखमी, रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
( खेड ) तालुक्यातील वेरळ रस्त्यावर भरधाव आणि राँग साइडने येणाऱ्या ट्रिपल सीट मोटारसायकलने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना २१ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या…
वाकवलीतील कोकण वैभव निसर्ग प्रकल्पात नुकसानाची घटना; ४ लाखांहून अधिक किमतीची रोपे उद्ध्वस्त, एकावर गुन्हा दाखल
( मंडणगड ) मंडणगड तालुक्यातील वाकवली येथील कोकण वैभव निसर्ग प्रकल्पाच्या रोपवाटिकेमध्ये मोकाट गुरांनी घुसून सुमारे ४३४८ रक्तचंदन जातीच्या रोपांचे सुमारे ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे नुकसान केल्याची घटना…

