पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर; १४ वा ‘मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार
(मुंबई) लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता…
“आखिर सच उगल दिया 2” या हिंदी गुन्हेगारी विश्वावर आधारित वेबसीरिजचे चित्रीकरण संपन्न!
(पनवेल / प्रमोद तरळ) "आखिर सच उगल दिया" या पहिल्या वेबसिरीजच्या भव्य दिव्य यशानंतर आर्यारवी एंटरटेनमेंट आपणासमोर घेऊन येत आहे "आखिर सच उगल दिया – भाग 2" प्रमोद दळवी यांच्या…
खेडात बंदुकीसह ताब्यात घेतलेल्या तरुणाची दुचाकी, मोबाइलही जप्त
(खेड) तालुक्यातील कोंडिवली-निळीक मार्गावर ५० हजार रुपये किमतीच्या काडतुसाच्या बंदुकीसह गजाआड केलेल्या शाहरुख सलाम डावरे (२१, रा. कोंडिवली-खेड) याच्यावर बुधवारी रात्री उशिरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून…
जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये १३९ लिटर गावठी दारू जप्त; सात जणांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) निवडणुकीच्या कालावधीत मद्याचा वाहणारा पूर रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक पावले उचलली आहेत. पोलिसांनी गावठी दारूची हातभट्टी, जुगार अड्ड्यावर धाड टाकून उद्ध्वस्त करण्याचा सपाटा चालवला असून, गावठी दारूही जप्त…
चिपळुणात अपायकारक खाद्यपदार्थ विक्री; पोलीसांकडून एकाला अटक
(चिपळूण) शरीरास अपायकारक ठरेल अशा प्रकारचे खाद्यपदार्थ व पेयाची विक्री करणाऱ्या येथील प्रौढाला चिपळूण पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. त्याच्याकडून पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ असलेला हजारो रुपयांचा माल जप्त…
मस्कुलर डिट्रोफीग्रस्त भावा-बहिणीला मदतीची गरज
(रत्नागिरी) मस्कुलर डिट्रोफीचा आजार हा कधीही बरा होणारा नाही आणि यावर ठोस असे काहीही उपचार नाहीत. या आजाराने भाऊ बहिण ग्रस्त आहेत. त्या सौ. ज्योती गुरव आणि भाऊ या दोघांनाही…
प्राथमिक शाळेत जिल्ह्यात पहिला पालक शिक्षक संघ रजिस्टर करणारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपीनाथ जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शाळेत सर्व प्रथम पालक शिक्षक संघ रजिस्टर करणारे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, निवृत्त आदर्श मुख्याध्यापक, सडामिऱ्या बौद्धजन पंचायत समितीचे धडाडीचे…
हातखंबा पशुवैद्यकीय दवाखान्याला सीईओंची अचानक भेट
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हातखंबा पशुवैद्यकीय दवाखान्याला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील गलिच्छपणा, अस्वच्छता पाहून ताशेरे ओढले. रुग्णालयातील कर्मचारी स्वच्छतेला महत्त्व देत नसल्याने…
दसरा गेला, दिवाळी गेली, गेला कुणीकडे आनंदाचा शिधा!
(संगमेश्वर / एजाज पटेल) सणासुदीला राज्य शासनाकडून देण्यात येणारा आनंदाचा शिधा यावर्षी दसरा गेला आणि दीपावलीचाही सण झाला तरीही राज्यातील गोरगरीब जनता आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहिली आहे. दसऱ्याला आनंदाचा शिधा…
नवनियुक्त शिक्षकांमध्ये पोलिस, तलाठी, वकिलांचा समावेश!
(दापोली) दापोली तालुक्यात पवित्र पोर्टलमधून भरती झालेल्या नवनियुक्त शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत. तर काही जणांनी सध्या असलेली शासकीय सेवेतील नोकरी आणि व्यवसाय सोडून शिक्षक होणे पसंत केले आहे.…

