कोकणचा सुंदर निसर्ग मुलांनी शब्दबद्ध करावा : घनश्याम पाटील
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच पडते असे नव्हे, तर कवी आणि लेखक यांनाही पडत असते. कवी आणि लेखक यांनी कोकणचा हा नितांत सुंदर निसर्ग शब्दबद्ध…
रत्नागिरीतील अपक्ष उमेदवार ज्योतीप्रभा पाटील यांचा दहावा मुद्दा वेधून घेतोय सर्वांचे लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) युरोप नेदरलँड्समधील In- ternational Institute of Social Studies या कॉलेज मधुन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मध्ये मास्टर्स केले आहे. मी आम आदमी पक्षाचा रत्नागिरी अध्यक्ष आहे, आणि माझे आदर्श…
एन.एस.एस शिबिरात ‘कार्यक्षम’ गट विजयी
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम…
बंदरातील गाळामुळे नौकांना धोका कायम!
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) शहरातील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून न झाल्याने येथील मच्छीमारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाट्ये खाडी परिसरातील राजीवडा,…
निवेंडी येथील भूसंपादित शेतकऱ्यांना वेळेत न्याय न मिळाल्याने निवडणुक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील औद्योगिक कारणांसाठी भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनीमध्ये येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी असून याबाबत रत्नागिरी येथील उपविभागीय अधिकारी यांची भूसंपादन अधिकारी…
गुहागरातील एलएनजी कंपनीमधील सुपरवायझरची आत्महत्या
(गुहागर) राहत्या भाड्याच्या खोलीत पंख्याच्या हुकला टॉवेलच्या सहाय्याने ३१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान गुहागर तालुक्यातील वरचा बाग येथे उघडकीला आली. जितेश विलास मुरटे…
मृत प्रशांत पवारची हत्या? संगमेश्वर पोलिसांवर अनेक प्रश्न
(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील ३४ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदीपात्राजवळ एका झुडपात बुधवारी दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सापडला. ही हत्या की आत्महत्या,…
किडनी स्टोन : लक्षणे, कारणे आणि उपचार
रक्त शुद्ध करून शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढण्याचं काम किडनी करत असते. परंतु, सदोष जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आजकाल किडनी स्टोनसह अनेक आजारांचा धोका वाढला आहे. तर सध्या…
संगमेश्वर देवरुख मार्गावर अनेक अडथळे, बेदारकारपणे रस्त्याची खोदाई
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वर देवरुख मार्गे कोल्हापूर कडे जाणाऱ्या राज्यमार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली होती. या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडले. याबाबत वाहनचालक…
१०८ रुग्णवाहिकेची आणखी दर्जेदार भरारी; मोबाईल ॲपवरूनही बोलवता येणार रुग्णवाहिका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्याच्या शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आता अधिक अद्ययावत करण्यात येणार आहे. मार्च २०२५ पासून नव्या…

