शासकीय जमिनींवरील होर्डिंग्जसाठी नवे धोरण लवकरच लागू होणार
(मुंबई) राज्यातील रिकाम्या शासकीय जमिनींवर जाहिरात फलक (होर्डिंग्ज) उभारण्यासाठी नव्या धोरणावर काम सुरू असून, महसूल वाढीच्या दृष्टीने तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात येत आहेत. महसूल विभागाचे अतिरिक्त…
चालू वर्षात शाळांना १२८ दिवस सुट्ट्या; शिक्षण विभागाकडून यादी जाहीर
२३ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आता वर्षभरातील शालेय सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सण-उत्सव, उन्हाळी सुट्टी तसेच रविवारीची नियमित सुट्टी यांचा…
आषाढी वारीसाठी रत्नागिरी आगारातून ५० एसटी बस; भाविकांसाठी विशेष नियोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले असताना त्यांच्या प्रवासाला अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी एसटी महामंडळाने मोठे नियोजन आखले आहे. यंदा राज्यभरातून तब्बल ५ हजार ३०० एसटी बस…
रत्नागिरीतील खड्डे, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने तोडगा काढा; शिवसेनेचे पालिकेला निवेदन
( रत्नागिरी ) शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, मोकाट फिरणारी जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास यामुळे नागरिक हैराण झाले असून, या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना…
इंदोर–दौंड एक्स्प्रेसमधील ३५ लाखांच्या चोरीचा उलगडा; चोरट्याला १२ तासांत अटक
( रत्नागिरी ) रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कल्याण व मुंबई पथकाने चिपळूण येथे अवघ्या १२ तासांत…
रत्नागिरीत ५३९ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली गवळीवाडा परिसरातील एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ५३९ ग्रॅम वजनाचा गांजा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला…
76 लाख मतदानावर आक्षेप; प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
(मुंबई) विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या ७६ लाख मतदानावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आंबेडकर यांना…
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; २०२६ पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा
(नवी दिल्ली) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, २०२६ पासून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून…

