सत्कोंडी व कांबळेलावगण या दोन शाळा ठरल्या जिल्ह्यातील पहिल्या पर्यावरणवादी आनंददायी सौरशाळा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या आदर्श मराठी शाळा सत्कोंडी व कांबळेलावगण ह्या दोन शाळा जिल्ह्यातील पहिल्या पर्यावरणवादी आनंददायी सौरशाळा ठरल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त…
जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी घेणार नासाची उंच झेप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अंतराळ संशोधनाची गोडी लहानपणीच लागावी, यासाठी जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमाला मोठे यश लाभले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील तब्बल २२ विद्यार्थ्यांची निवड थेट अमेरिकेतील नासाला भेट देण्यासाठी…
“एकदा नव्हे, दोनदा; चुकीचा स्पर्श” महिला पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप – भाजप पदाधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे खळबळ!
( पुणे ) पुणे शहरातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सध्या शहराचे महासचिव असलेले प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वागणूक व विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला…
गोवर्धन नगरीत आज निघणार भागवत ग्रंथाची महामिरवणूक..!
सेवेकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह; उद्यापासून ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-२ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
(नवी दिल्ली) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब ) याला…
शाळेत क्रिकेटच्या खेळातून वाद ! आठवीच्या विद्यार्थ्यानं चाकूने केली दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या
(अहिल्यानगर) अहिल्यानगरमधील सिताराम सारडा विद्यालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात १४…
शासकीय जमिनींवरील होर्डिंग्जसाठी नवे धोरण लवकरच लागू होणार
(मुंबई) राज्यातील रिकाम्या शासकीय जमिनींवर जाहिरात फलक (होर्डिंग्ज) उभारण्यासाठी नव्या धोरणावर काम सुरू असून, महसूल वाढीच्या दृष्टीने तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात येत आहेत. महसूल विभागाचे अतिरिक्त…
चालू वर्षात शाळांना १२८ दिवस सुट्ट्या; शिक्षण विभागाकडून यादी जाहीर
२३ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आता वर्षभरातील शालेय सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सण-उत्सव, उन्हाळी सुट्टी तसेच रविवारीची नियमित सुट्टी यांचा…
आषाढी वारीसाठी रत्नागिरी आगारातून ५० एसटी बस; भाविकांसाठी विशेष नियोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले असताना त्यांच्या प्रवासाला अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी एसटी महामंडळाने मोठे नियोजन आखले आहे. यंदा राज्यभरातून तब्बल ५ हजार ३०० एसटी बस…

