मालगुंडच्या माजी सरपंच लिला घवाळी यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या माजी सरपंच लिला जयवंत घवाळी यांच्या मातोश्री सुनंदा जयवंत घवाळी यांचे ०६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद…
संगमेश्वरात खासगी सावकारीचा ‘आगडोंब’; चर्चेला उधाण
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यात खासगी सावकारीचा अक्षरशः आगडोंब उसळल्याची जोरदार चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबे खासगी सावकारांच्या विळख्यात सापडून देशोधडीला लागत असल्याची ठिकठिकाणी दबक्या आवाजात चर्चा होत…
दादासाहेब सरफरे विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन!
(संगमेश्वर / एजाज पटेल) विज्ञान हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, मानवाला सर्व क्षेत्रात प्रगती साधून चांगलेच जीवन जगण्यासाठी विज्ञानाची खरी गरज आहे. विज्ञानमुळे विध्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीचा, सुजनशिलतेचा विकास…
बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथे २० ते २२ डिसेंबर रोजी होणार
(पुणे) बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित 'बालरंगभूमी संमेलन' पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे दिनांक २०,२१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. असल्याची घोषणा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष…
कळझोंडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेतून बाबासाहेबांना आदरांजली
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञानाचा अथांग महासागर, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळझोंडी…
जागतिक तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत मालगुंड च्या खेळाडूंचे सुयश
(तरवळ / अमित जाधव) तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या अंतर्गत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीनं जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षा दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी छत्रपती…
तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत मालगुंड क्लब चे यश
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व तायक्वांदो मार्शल स्पोर्ट सेंटर मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे येथे तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव 5th डान…
रत्नागिरीत घरफोडी करणाऱ्या संशयिताला कल्याणमधून अटक
(रत्नागिरी) रत्नागिरीतील नाचणे श्रीरामनगर येथील घरातून दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. सॅमसन रुबेल डॅनियल (वय २६, रा. कल्याण) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने या…
रत्नागिरीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त संघटनांचे अभिवादन ठरले लक्षवेधी !
(गणपतीपुळे / वैभव पवार) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा मीराताई प्रणित गट, भारतीय बौद्ध महासभा मोकळे गट तालुका रत्नागिरी या तिन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, महामानव…
घरात घुसून धुडगूस घालणाऱ्या पाच जणांना पोलीस कोठडी; दोघे फरार
(रत्नागिरी) शहरानजीक राजिवडा येथे घरात घुसून धुडघूस घालणाऱ्या सात जणांपैकी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजिवड्यातील फिर्यादी महिलेच्या…

