परभणी घटनेतील मास्टरमाईंडचा शोध घ्या; रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांना निवेदन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली. या घटनेची परभणी…
मंडणगडमध्ये भूलीचे इंजेक्शन देऊन पशुधनाची चोरी
(मंडणगड) शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोलीमध्ये रात्रीच्या वेळेस इनोव्हा गाडीतून गायी- गुरांना भूलीचे इंजेक्शन व खाद्यातून खायला देऊन त्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी…
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक चंद्रकात कांबळे यांचा सत्कार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने संगमेश्वर आणि परिसरातील जनता पत्रकार आणि सहकारी पोलिसांच्यावतीने बुके,…
अंड्यांचे दर ७२ रुपयांवरून थेट ९६ रुपये डझन; थंडीमुळे मागणीत अधिक वाढ
(संगमेश्वर / एजाज पटेल) महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत चालली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूंवर महागाईच्या झळा बसत आहेत. यातून अंडी तरी कशी चुकणार, थंडीचा…
संगमेश्वर रांगव येथील 40 वर्षीय अविवाहित युवकाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा !
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील रांगव (गवळवाडी ) येथील संदीप सिताराम थोरवसे (वय वर्षे 40) या अविवाहित युवकाने राहत्या घरी आत्महत्त्या करून जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी पहाटे च्या…
दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार झाडाझडती; १७ डिसेंबरला नागपूरमध्ये बैठक
(मुंबई) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आता या पराभवाची कारणमीमांसा करणार असून पदाधिका-यांची झाडाझडती घेणार आहेत. येत्या १७ तारखेला नागपूर येथे पक्षाचे…
लांजात ४४ वर्षीय बेपत्ता मनोरुग्णाने जंगलात संपवले जीवन; दीड महिन्यानंतर प्रकार उघड
(लांजा) तालुक्यातील वनगुळे येथून दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या ४४ वर्षीय मनोरुग्णाने लांजा गोडेंसकल जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तब्बल दीड महिन्यानंतर हा प्रकार उघड झाला. वनगुळे येथील अनिल अनंत गुरव…
देव्हाऱ्यात ठेवलेले ४० हजार चोरीस
(रत्नागिरी) देव्हाऱ्यात देवाच्या पुस्तकामध्ये कपड्यात गुंडाळून ठेवलेले ४० हजार रुपये चोरट्याने दिवसाढवळ्या चोरून नेले. ही चोरी शुक्रवारी रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे घडली. याबाबत सिद्धार्थ रामचंद्र कदम (६३) यांनी फिर्याद दिली…
जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबात हाणामारी; तीन महिलांसह सात जणांवर गुन्हे दाखल
(चिपळूण) एकाच कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना तनाळी-दत्तवाडी (ता. चिपळूण) येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, तीन महिलांसह सात…
नवनिर्माण स्कॉलर सर्च परीक्षेत सोहम भावे, वैष्णवी चव्हाण, पार्थ जाधव यशस्वी
( रत्नागिरी ) नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण आर्ट्स कॉमर्स आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्कॉलर सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोहम भावे (शिर्के हायस्कूल, रत्नागिरी), वैष्णवी चव्हाण (राजापूर…

