हरियाणातून आली….अन् रत्नागिरीत आयुष्याचा शेवट केला
प्रेमभंगाच्या वेदनेतून टोकाचा निर्णय; प्रियकरावर गुन्हा दाखल
देवरुखात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; जनता त्रस्त, प्रशासन सुस्त!
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, नगर पंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने…
महायुतीतील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित; समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
(मुंबई) राज्यातील महायुती सरकारमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीतील विविध महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरवण्यात आला असून, समन्वय समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आगामी स्थानिक…
57 वर्षीय अनिल कांबळे बेपत्ता; सकाळी चालायला गेले, अद्याप परतले नाहीत!
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरीतील अनिल केरु कांबळे (वय 57) हेआंबेडकर वाडी येथून बुधवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता "चालायला जातो" असे सांगून घरून निघाले आहेत, मात्र ते…
कुरधुंडा येथे महामार्गाच्या कामात सुरक्षेचा अभाव; प्रवासी जखमी, ठेकेदाराविरोधात तक्रार
(संगमेश्वर / एजाज पटेल) बावननदी ते आरवलीदरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमध्ये सुरक्षेचा पूर्ण अभाव असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. ठेकेदाराला सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्या…
थकीत बिले मिळावीत यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून थकीत बिलांची थकबाकी मिळावी, या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, रत्नागिरीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरातील कंत्राटदार, बेरोजगार अभियंते आणि…
नाणिजमध्ये घरावर झाड कोसळून सुमारे दोन लाखांचे नुकसान
(वार्ताहर / पाली) तालुक्यातील नाणिज येथील रेवाळेवाडीत बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे एक जुने आंब्याचे झाड घरावर कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही…
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा ठाम पाठपुरावा; संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
( परभणी ) परभणी जिल्ह्यातील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे या प्रकरणाला महत्त्वाची कलाटणी मिळाली असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत…
देशांतर्गत मागणीच्या जोरावर २०२५-२६ मध्ये ६.४-६.७ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज; सीआयआय अध्यक्ष राजीव मेमानी यांची माहिती
(पीटीआय/नवी दिल्ली) भू-राजकीय अनिश्चिततेचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर असला तरी, भारतातील मजबूत देशांतर्गत मागणीमुळे येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरात सकारात्मक गती राहील, असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाचे (CII)…
‘डाबर’विरोधातील जाहिरातींवर कोर्टाची लगाम; ‘पतंजली’ला दिली तंबी
( नवी दिल्ली ) ‘डाबर च्यवनप्राश’विरोधात अवमानकारक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी पतंजली आयुर्वेदला दिले. डाबरच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी अंतरिम आदेश…

