७० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘आयुष्मान वय वंदना’चा आधार; रत्नागिरीत २६ हजार ६४३ जणांना कार्ड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची आर्थिक चिंता दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेचा आधार मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार १२५ पात्र…
९० लाखांचे सोने घेऊन डिलिव्हरी बॉय फरार; कुरिअर कंपनीत खळबळ
(पुणे / वृत्तसंस्था) सराफ व्यावसायिकांचे सोने-चांदीचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे कुरिअर सेवेद्वारे विविध शहरांमध्ये पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कंपनीतील डिलिव्हरी बॉयने तब्बल ९० लाख ३३ हजार रुपयांचे सोने व दागिने घेऊन…
५९ व्या युवा महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाची दमदार कामगिरी; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
( रत्नागिरी / वार्ताहर ) भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने ५९ व्या युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी प्राथमिक फेरीत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध कला प्रकारांमध्ये…
करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप पवार यांची गळफास लावून आत्महत्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि कष्टाळू वृत्तीने सर्वांशी आपुलकीचे संबंध जपणारा करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार (वय २७) याने टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक…
शृंगारतळी मारहाण प्रकरणानंतर गुहागरच्या पोलीस निरीक्षकांची मुंबईला बदली
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मारहाण प्रकरणानंतर सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची अखेर मुंबई शहर येथे बदली…
दागिने कागदात गुंडाळले… पुढच्याच क्षणी पुडके गायब; ‘त्या’ दोन महिलांनी काय केले?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मूल होण्यासाठी औषध तयार करून विशेष विधी करावा लागेल, असे सांगत एका महिलेचा विश्वास संपादन करून दोन अज्ञात महिलांनी तिच्याकडील तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे…
लांज्यात ७५ वर्षीय वृद्धाचा आजारपणाला कंटाळून मृत्यू
(रत्नागिरी / लांजा) लांजा तालुक्यातील आडवली येथील ७५ वर्षीय वृद्धाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले…
नागरिकांच्या समाधानात रत्नागिरी पोलीस नंबर वन; ‘आपले सरकार’मध्ये सलग दुसऱ्यांदा बाजी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्या महिन्यात राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र…
आरजीपीपीएलकडून ७ कोटींचा करभरणा; तीन ग्रामपंचायतींची जप्ती टळली
(गुहागर /रत्नागिरी प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडने (आरजीपीपीएल) अखेर अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींचा थकीत कर भरण्याची तयारी दर्शवत तब्बल ७ कोटी १ लाख २०…
समुद्रकिनारी स्टंटबाजी अंगाशी; वाळूत रुतली पुणेकरांची गाडी!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास प्रशासनाची स्पष्ट मनाई असतानाही उत्साहाच्या भरात थेट किनाऱ्यावर गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगलट आले. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना पर्यटकांची…

