रत्नागिरीत नाट्यस्पर्धेचा बहारदार समारोप; पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
(रत्नागिरी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कोकणातील नाट्य उत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री…
बकरी चरण्यास गेलेल्या महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण; आरोपी पसार
(रायगड) रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, रोहा तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे. बकरी चरण्यासाठी माळरानावर गेलेल्या २८…
‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात रत्नागिरीत भक्तिभावाची नितांत अनुभूती
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरात सलग चौथ्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या आषाढीवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. "जय जय रामकृष्ण हरी"च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर, वारकऱ्यांनी भक्तिभावाने सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. पंढरीच्या विठुरायाची ही…
मुंढर येथे चारसूत्री भातशेतीचे प्रात्यक्षिक आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
(गुहागर / रामदास गमरे) गुहागर पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंढर ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी शेखर भिलारे…
रत्नागिरी सागरी संशोधन केंद्रात कुलगुरूंची पाहणी; शाश्वत मत्स्य संवर्धनावर भर; मत्स्यालय, नौकाविहार प्रकल्पांचे कौतुक
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठाच्या झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन चालू संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेतला…
कडवई जिल्हा परिषद गटात शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष; मतभेद विसरून एकत्रित काम करण्याचा निर्धार
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आल्याच्या पार्श्वभूमीवर तुरळ…
राजापूरात भरदिवसा घरफोडी; १३ लाखांचा ऐवज लंपास
(राजापूर) शहरात आषाढी एकादशी व मोहरम निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी पोलिसांच्या नजरेखालून सुटत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या. यामध्ये लॅविश अपार्टमेंटमधून सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.…
“नवीन तंत्रज्ञान आणि सहकार चळवळीच्या समन्वयातून युवा शक्तीला भरभरून संधी; विकसित भारतासाठी सहकार हा मूलमंत्र आहे” – अॅड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने ‘सहकारातील संधी’ या विषयावर विविध हायस्कूल्स व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अॅड. दीपक पटवर्धन आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने…
तथागत भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनाचा ‘वर्षावास’; रत्नागिरी जिल्ह्यात प्रवचन मालिकेला प्रारंभ
भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन : १० जुलैपासून उत्साही सुरुवात
मुख्यमंत्र्यांचे माऊलीला साकडं; सहाव्यांदा विठ्ठलपूजेचा मान | नाशिकच्या उगले दांपत्याला शासकीय महापूजेचा बहुमान
(पंढरपूर) चंद्रभागेच्या तीरावर ‘विठ्ठल-विठ्ठल’चा जयघोष, लाखो भाविकांचा महासागर, अन् भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा आज उत्साहात पार पडला. या पवित्र दिवशी पहाटे २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

