विष्णू परीट यांच्या कलाकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कलासंचालनालय मुंबईच्यावतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. यावर्षी घेण्यात येत…
तुरळ सरपंचाविरोधात ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीवर ठिय्या आंदोलन
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील हरेकरवाडी महसूल गावातील नळपाणी योजनेच्या लाभार्थीचे पाणी पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्यामुळे सरपंच सहदेव सुवरे यांचेवर…
विल्ये गावच्या आनंदीबाई तुकाराम कांबळे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा विल्ये व रत्नागिरी तालुका शाखेचे प्रचारक व पर्यटन विभागाचे सचिव, माजी श्रामणेर बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे सैनिक आयु. आदेश तुकाराम…
मालगुंडच्या सेजल मयेकरची मर्चंट नेव्हीसाठी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) सिनर्जी मरीन ग्रुप व जलजीविका यांच्यावतीने नवी मुंबईतील टी .एस.रहमान मर्चंट नेव्ही कॉलेज येथे प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतातील अनेक कानाकोपऱ्यातील उत्सुक…
पुर्ये गावात रंगणार पुर्ये प्रीमियर पर्व 2 चा थरार; 8 संघ विजेतेपदासाठी भिडणार
(साखरपा / भरत माने) साखरपा नजीक असणारया पुर्ये गावामध्ये पुर्ये प्रीमियर लीग पर्व 2 क्रिकेट स्पर्धा 18 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. पुर्ये गावातील स्थानिक खेळाडूंना…
मोदींच्या हस्ते दोन युद्धनौका, एक पाणबुडी राष्ट्राला समर्पित
(मुंबई) “भारताचा समुद्री वारसा, नौदलाचा गौरवशीला इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य, दूरदृष्टी दिलेली आहे. आज त्यांच्या या पावन भूमीवर…
राज्य क्रिडादिनानिमित रत्नागिरीत जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा
(रत्नागिरी) राज्य क्रिडादिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १२ डिसेंबर रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे पार…
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मार्लेश्वर- गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात
(संगमेश्वर) राज्यातील श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू मा्र्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मंगळवारी दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी सनई-चौघड्यांचे मंजुळ…
आणखी एका शिक्षकाचे प्रताप समोर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील एका शाळेत शिक्षकाने मुलींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीला आला होता. याच शाळेतील आणखी एका शिक्षकाचे प्रताप आता समोर आले आहेत. या शिक्षकानेही विद्यार्थिनींना अश्लील मेसेज…
रत्नागिरीतील पतितपावन मंदिराबाबत 8 वीच्या पुस्तकात चुकीचा इतिहास; खरा इतिहास मिटवण्याचे षडयंत्र?
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील पतितपावन मंदिराबाबत आठवीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकीची माहिती दिली गेल्याने, इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केला आहे, यात…

