फायबर मासेमारी नौका बांधणी; कार्यानुभव प्रशिक्षण आयोजन
( रत्नागिरी ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे फिशिंग बोट कन्स्ट्रक्शन अँड मरीन इंजिन या विषयांतर्गत फायबरग्लास मासेमारी…
मी ट्रस्ट रद्द करतो असे न म्हणता….; ट्रस्टच्या अध्यक्षांनी शब्दात मारली पलटी
( विशेष / प्रतिनिधी ) गेल्या काही महिन्यांपासून थिबा राजासंदर्भात निर्माण झालेल्या ट्रस्टबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. थिबा राजा बुध्द विहार विकास ट्रस्टच्या माध्यमातून समाज स्तरावर दिनांक १२ जानेवारी २०२५…
छावा प्रतिष्ठानतर्फे देवरुख येथे एस.टी. कर्मचाऱ्यांकरीता मोफत नेत्र तपासणी शिबिर
(गणपतीपुळे / वैभव पवार) छत्रपती संभाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) आणि नंदादिप आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख डेपो येथे एस.टी कर्मचारी यांच्याकरीता मोफत…
रत्नागिरीतील क्रांतीनगर मधील युवकांचा मनसेत पक्ष प्रवेश
(रत्नागिरी) मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचारांनी प्रेरित होऊन आणि नेते, मनविसे अध्यक्ष श्री अमित ठाकरेंच्या नेतृत्वाने प्रभावित होवून आज रत्नागिरीतील क्रांतीनगर मधून अनेक युवकांनी आज मनसेच्या रत्नगड या रत्नागिरी…
जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली जिल्ह्यात प्रथम
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील बुरुंबी हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधून सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली ची विद्यार्थिनी…
पाचल व सागवे येथे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन
(जैतापूर / वार्ताहर) जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. यावर्षी 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर…
ग्रामपंचायत सवेणी तर्फे सवेणी नं.1 शाळेतील मुलांचा सत्कार
(खेड) सवेणी नं.1 ता.खेड या शाळेचा नावलौकिक जिल्हाभर नव्हे तर संपूर्ण भारतभर नाव करणारे शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हास्तरावरून नासा व इस्रो या स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये…
ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील आरोपी नितीन बोडकेला गणपतीपुळे पोलिसांनी केले जेरबंद
(गणपतीपुळे / वैभव पवार) ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी यांच्या गुन्हा रजिस्टर मधील सिरीयल नंबर 223/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305 चोरी मधील आरोपी नितीन बोडके याला गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलिस…
न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे विद्यालयाला रेखाकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश !
(गणपतीपुळे / वैभव पवार) सन 2024- 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय रेखाकला ग्रेड परीक्षेत शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे ता. जिल्हा रत्नागिरी प्रशालेतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट…
संगमेश्वर कोंडअसुर्डे रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या कोंड असुर्डे रेल्वे ट्रॅकवर भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याला येथून जाणाऱ्या मालगाडीची जोरदार धडक बसल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) पहाटे पाच…

