कळझोंडी येथील वणवा भडकला आंबा उद्योजक मदन मुळ्ये व आत्माराम अगोंडे यांचे लाखोंचे नुकसान
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी फाटा क्रमांक २ येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे वणवा भडकला व याचा जोरदार फटका आंबा उद्योजक व प्रगतशील शेतकरी मदन अनंत मुळ्ये यांना बसला…
देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याविरोधात शासनाने कायदा करावा – महाराष्ट्र मंदिर महासंघाची रत्नागिरी येथे मागणी
(रत्नागिरी) देवस्थाने ही हिंदु धर्माची आधारशीला असून देवस्थानांमुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती टिकून आहे. अशा देवस्थानांच्या शेत जमिनी बऱ्याच प्रमाणात बेकायदेशिररित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याविरोधात कायदा…
तरवळ गावच्या पहिल्या महिला माजी सरपंच रुपाली रामचंद्र माचीवले यांचे निधन
(तरवळ/ अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मौजे तरवळ (माचीवलेवाडी)येथील ग्रुप ग्रामपंचायत तरवळ/आगवे मधिल पहिल्या माजी महिला सरपंच रुपाली रामचंद्र माचीवले यांचे दिनांक १९ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने वयाच्या ४८ व्या वर्षी…
चिपळूण खडपोली येथील भंगार गोदामाला आग
(चिपळूण) तालुक्यातील खडपोली एमआयडीसीलगत एका खासगी जागेत असलेल्या भंगार गोदामास आग लागली. या आगीत गोदामातील विविध साहित्य जळून खाक झाल्ल्याने मोठे नुकसान झाले. पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साह्याने ही आग आटोक्यात…
जि.प. शाळा बामणोली नं.१ च्या स्वरा अमोल प्रभावळकर ची इस्त्रो भेटीसाठी निवड
(संगमेश्वर) जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रमांची रेलचेल सुरू असते. याच धर्तीवर विज्ञानविषयक ज्ञानाची आस लागावी, गोडी वाढावी यादृष्टीने गगनभरारी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नासा इस्त्रो ही परीक्षा घेतली…
संस्थान श्री देव गणपतीपुळे मार्फत आयोजित तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न
(तरवळ / अमित जाधव) प्रसिद्ध आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे मार्फत तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धा रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी संस्थान श्री देव गणपतीपुळे चे भक्तनिवास…
संगमेश्वर तालुका कुंभार प्रीमियर लीग मध्ये अथर्व स्पोर्ट्स माखजन विजेता
(संगमेश्वर) दिनांक 11 जानेवारी व 12 जानेवारी रोजी संगमेश्वर तालुका कुंभार समाज व युवा आघाडी आयोजित संत गोरा कुंभार चषक कुंभार प्रीमियर लीग (KPL) पाटगाव देवरूख येथे संपन्न झाल्या .…
जनावरांची विनापरवाना वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
(लांजा) बेकायदेशीर विनापरवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या राजापूर येथील दोघांना लांजातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांवर लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…
साखरपा टेनिस प्रीमियर लीग पर्व 4 चा थरार रंगणार!
(साखरपा / वार्ताहर) संगमेश्वर तालूका माजी सभापती जया माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साखरपा पंचक्रोशीमधील स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा, या हेतूने मागील 3 वर्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येते.…
“वाचन संस्कृती वाढण्याची गरज”
काय आणि कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही... आजचा हा विषय इतका गहन आहे की, किती बोलेल तितके कमीच आहे खरंच आज पुस्तके कुठेतरी हरवत चालली आहेत.... ३०-३५ वर्षांपूर्वी पाहायचे…

