आज श्री गणेश जयंती अर्थातच माघी गणेश जयंती!
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल…
“लांजात दुचाकी ठेवून एसटी बसने रत्नागिरीत जाणार”; अर्ध्या रस्त्यातच काळाने घातला घाला
(लांजा) भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास कुवे खत कारखाना येथे घडली. शिवाजी रामा भेरे…
मंत्री नितेश राणेंचा फलक त्याठिकाणी पुन्हा झळकला
(रत्नागिरी) रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील 319 अनधिकृत बांधकामे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर 27 जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय विभागाने जमीनदोस्त केली. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे…
रायगडचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे आणि मुंबईचे भाजपकडे; महानगरपालिका निवडणुकीसाठी धोक्याची घंटा
(मुंबई) महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदांवरून सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात तणाव…
शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करणार: खासदार सुप्रिया सुळे
(पुणे) शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असुन शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या प्रश्नांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे…
अंतर कमी करणेसाठी पालकांनी पाल्यांशी सुसंवाद साधावा : संजय जंगम
(दापोली) मुलाच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा, शिक्षक यांचेसह पालकांचीही तेवढीच जबाबदारी असते. पालक आणि मुलांमध्ये अंतर कमी करण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासोबत सुसंवाद साधावा, असे केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील कोळबांद्रे…
क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेडमधील जामगे गावात
(खेड) महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे भव्य राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील जामगे ( खेड ) येथे शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ८…
मुंढर गावपॅनलच्या वतीने सौ.अमिषा अजित गमरे यांची सरपंचपदी निवड
(मुंढर / रामदास गमरे) निर्मल ग्रुपग्रामपंचायत मुंढर-कातकीरी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून संख्याबळ कमी आहे असे कारण पुढे करून सरपंच पदी बौद्ध स्त्री/पुरुष उमेदवारास कधीही संधी मिळाली नव्हती परंतु यंदा गावपॅनलच्या…
परशुराम घाटातील मारहाण प्रकरण:.पोलिसांनी संबंध नसलेल्या तिघांना नाहक अडकवले, संशयित सापडत कसे नाहीत?
(चिपळूण) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात ६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणात १० संशयितांवर गुन्हा दाखल झाला. या घटनेशी संबंध नसलेल्या ३ तरुणांना नाहक अडकवण्यात आले आहे. यासंबंधीचे सीसीटीव्ही…
विघ्रवली येथे माघी गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) माघी गणेशोत्सवानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथे शनिवार १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा भक्त गणांनी लाभ घ्यावा असे आवाहन गणपती…

