गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता!
(गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सवाचे आयोजन 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या…
मराठा लाईट इन्फंट्रीचा आज वर्धापन दिन
४ फेब्रुवारी,१७६८ रोजी ब्रिटिश सरकारने 'जंगी पलटण' म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा (एम. एल. आय. आर.) शुभारंभ करून स्थापना केली होती. पूर्वी 'बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री' अशी ओळख या रेजिमेंटला…
बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र.३ च्या वतीने महामाता जयंती उत्सवाचे आयोजन
(गुहागर / रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ, गिमवी विभाग क्र. ३, विभागीय मध्यवर्ती महिला मंडळ, शाखा क्र. ३१ (गाव व मुंबई), रमाई महिला मंडळ, कळसूर, कौंढर, ता. गुहागर, जिल्हा…
अतिक्रमणाचा विळखा तरी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; प्रवाशांना थांबायला जागाच नाही
(संगमेश्वर / एजाज पटेल) 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे बिद्र जोपासणाऱ्या परिवहन विभागाच्या बसेसचे जाळे खेड्यापाड्यांत, ग्रामीण व दुर्गम भागातही पोहोचले आहेत. एसटी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहणाऱ्या राहणाऱ्या प्रवाशांचे उन्ह, वारा,…
३० वर्ष विनाअपघात पोलिस चालक म्हणून सेवा बजावणारे विजय कदम यांचा सत्कार
( पाली / वार्ताहर) महाराष्ट्र पोलिस सेवेची ३४ वर्षे सेवा पूर्ण करीत सुमारे ३० वर्षे विनाअपघात पोलीस चालक म्हणून सेवा बजावणारे दहशत विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण कदम…
कळझोंडी येथे पंचशील बुद्धविहारात रामजीबाबा सकपाळ यांचा स्मृतिदिन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीचे वतीने महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजीबाबा सकपाळ यांचा स्मृतिदिन पंचशील बुद्ध विहार येथे अभिवादन सभा घेऊन साजरा करण्यात…
चरवेलीच्या प्रकाश सावंत यांना सांस्कृतीक क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि). तसेच विश्व समता कलामंच लीवले संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे…
न्यायालयात बनावट जामीन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन वकिलांसह पाच जणांना ठोकल्या बेड्या
(पुणे) पुण्यासह लगतच्या परिसरातील न्यायालयांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे जामीनदार देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, यासंदर्भात लष्कर न्यायालयात पोलिसांनी सापळा रचून दोन वकिलांसह पाच जणांना अटक केली. टोळीचा म्होरक्या…
वणंद येथे ७ रोजी माता रमाई यांचा १२७ वा जयंती महोत्सव
(दापोली) भारतीय बौद्ध महासभा दापोली तालुका, मुंबई विभाग जिल्हा शाखा रत्नागिरी, ग्राम शाखा वणंद व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वणंद येथील…
घरकुल योजना : ग्रामीण, शहरी भेदभाव होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप
(संगमेश्वर / एजाज पटेल) घरकुल आवास योजनांसाठी शासनाकडून देण्यात येणारा आधीच तुटपुंजा आणि त्यात पुन्हा शहरी भागासाठी जास्त रक्कम तर ग्रामीण भागासाठी कमी रक्कम असा दुजाभाव शासन करत असल्याचा थेट…

