राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे आदेश – मंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती
( मुंबई ) राज्यात, विशेषतः मालेगावमधील अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. सण-उत्सवांच्या काळात महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या…
‘एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक
कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी
श्री जुना काळभैरव देवस्थन : आज वार्षिक पारंपरिक किरका (जत्रा) मिरवणूक
(चिपळूण) शहराचे जागृत ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक किरका (जत्रा) मिरवणूक आज ( बुधवार, दि. १६ जुलै २०२५) रोजी भक्तिभावाने साजरी केली जाणार आहे.…
पाच दिवस समुद्रात एकटा… मरणाशी झुंज…आणि माणुसकीनं दिला दुसरा जन्म!
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात राहणारा रवींद्रनाथ नावाचा एक साधा मच्छीमार... तो आपल्या १५ साथीदारांसह बंगालच्या उपसागरात, हल्दियाजवळ मासेमारीसाठी गेला होता. सुरुवात नेहमीसारखीच शांत होती, पण निसर्गाच्या मनांत काही…
प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रत्नागिरीत तीव्र निषेध; महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्यालाही विरोध
(रत्नागिरी) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध रत्नागिरीत संभाजी ब्रिगेड आणि बहुजनवादी संघटनांकडून आज (मंगळवार) तीव्र शब्दांत व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा…
आर.पी.आय.(आठवले) रत्नागिरी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची रत्नागिरीत महत्त्वपूर्ण बैठक
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कार्यकारिणी व सर्व तालुक्यातील तालुका बेसिक कार्यकारिणी यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड
(मुंबई) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेशाध्यक्ष…
लोटे औद्योगिक वसाहतीतील कोका कोला प्रकल्पावर असगणीत जनआक्रोश
भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्या, अन्यथा आंदोलन उग्र करणार; सरपंच बुरटे यांचा इशारा
“स्वच्छ सर्वेक्षण २०२५” अंतर्गत केंद्रस्तरीय पथकाकडून सत्कोंडी ग्रामपंचायतीची पाहणी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ उपक्रमाअंतर्गत, रत्नागिरी तालुक्यातील निवडक पाच ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायतीची तपासणी केंद्रस्तरीय पथकाकडून १३…

