सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूरच्या अध्यक्षपदी महेश मयेकर; ॲड. सुशांत पवार कार्यवाह
(राजापूर) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजापूरच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाची सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष मधुकर देवरुखकर यांच्या निवासस्थानी रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.…
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश; तीन मुलींचा मृत्यू
(गडचिरोली / वृत्तसंस्था) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत मध्यरात्री सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली. रात्री झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा…
विक्रोळीत दुहेरी हत्याकांडानंतर सील केलेल्या घराला पहाटे भीषण आग; आग अपघाती की घातपात
(मुंबई / वृत्तसंस्था) विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी तपासासाठी सील केलेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला आज पहाटे अचानक भीषण…
कशेडीचे सुपुत्र, शिवसेनेचे निष्ठावंत शाखाप्रमुख लहू गोपाळ सुर्वे यांचे आकस्मिक निधन
( खेड / वार्ताहर ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कशेडी गावचे निष्ठावंत शाखाप्रमुख तथा बीएलए, खवटी पंचक्रोशी हायस्कूलचे संचालक आणि होमगार्ड सेवेत कर्तव्यदक्षपणे योगदान देणारे कशेडी गावचे सुपुत्र लहू…
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचावासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. प्रशासनाकडून प्राप्त…
आरोग्य संस्थांची पाहणी; सेवा अधिक नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देत तेथील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना…
आंबोली धबधब्यावर सर्पदंशाचा थरारक प्रकार; 38 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू, वाहतूक कोंडीमुळे उपचारास विलंब
(सावंतवाडी / वार्ताहर) आंबोली धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या हम्पी येथील 38 वर्षीय पर्यटकाचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात सापाने चावा घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झालेल्या पर्यटकाला उपचारासाठी रुग्णालयात…
पावसाळ्यात जीव मुठीत धरून प्रवास! पावस येथील साकव धोकादायक, आधारस्तंभ गंजले, मोठ्या दुर्घटनेची भीती
(रत्नागिरी / वार्ताहर) पावस गावातील बाजारपेठेला भाटीवाडी, फणसवाडी, काझीवाडा आणि तेलीवाडी या चार वाड्यांशी जोडणारा साकव सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. साकवाचे आधारस्तंभ गंजल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून,…
वालोपे येथे दोन कारची समोरासमोर धडक; चार जण गंभीर जखमी,
(चिपळूण / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील सीएनजी पंपासमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. रविवारी (9 ऑगस्ट) दुपारी सुमारे 3.20 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जण…
मुंबई-गोवा महामार्गाला 14 वर्षांचा वनवास; खड्डे, रखडलेली कामे अन् राजकीय हस्तक्षेपावर राज ठाकरे आक्रमक
(रायगड / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, खड्डे आणि अपूर्ण प्रकल्पांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यात माणगाव-इंदापूर बायपासच्या रखडलेल्या कामाची…

