निसरड्या रस्त्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; सहा वाहने एकमेकांवर आदळली, चार जण गंभीर
(पनवेल) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण साखळी अपघात झाला असून, यामध्ये सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाताण बोगद्यामध्ये बुधवारी संध्याकाळी…
रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक पदावर बदल; सतीश शिवरकर यांची बदली, विवेक पाटील नव्या जबाबदारीवर; शहर पोलिस निरीक्षकांच्या बदलीवरून चर्चांना उधाण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहराच्या पोलिस निरीक्षकपदावर प्रशासनाने मोठा बदल केला असून, पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची बदली जिल्हा नियंत्रण कक्षात पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता…
८५ कोटींच्या करवसुलीचं मोठं लक्ष्य; रत्नागिरीतील ग्रामपंचायतींसमोर मोठं आव्हान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चालू आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचं तब्बल ८५ कोटी ३७ लाख रुपयांचं उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. मार्च २०२६ पर्यंत ही वसुली पूर्ण करण्याचं…
अवैध वाळू उत्खननावर सरकारचा बडगा; महसूल-पोलिसांची संयुक्त कारवाई, फौजदारी गुन्ह्याची तंबी
(मुंबई / प्रतिनिधी) राज्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईचा निर्णय घेत, आता केवळ दंड आकारून वाहने सोडली…
रशियाशी व्यापार करणाऱ्यांवर दुय्यम निर्बंधांची शक्यता; नाटो महासचिवांची भारतासह चीन, ब्राझीलला इशारावजा चेतावणी
(नवी दिल्ली) रशिया-युक्रेन युद्धावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नाटोचे महासचिव मार्क रट यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या खासदारांशी बोलताना भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना थेट इशारा दिला की,…
आंजर्ले आणि केळशी समुद्रकिनारी दोन अज्ञात पुरुषांचे मृतदेह सापडले!
(दापोली) दापोली तालुक्यातील आंजर्ले व केळशी समुद्रकिनाऱ्यांवर बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अज्ञात पुरुषांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही असून दापोली पोलीस तपास करत…
“उद्योजकतेचा विकास हाच ध्यास हवा” – धर्मेंद्र सावंत यांचा प्रेरणादायी संदेश
(रत्नागिरी) “प्रामाणिकपणा हा यशस्वी उद्योजकतेचा मूलमंत्र आहे. मराठी माणसाने आता नोकरीच्या पलीकडे जाऊन उद्योगाच्या दिशेने वाटचाल करावी. उद्योजकतेचा विकास हाच आपला खरा ध्यास असावा,” असे स्पष्ट मत उद्योजक धर्मेंद्र सावंत…
चित्पावन ब्राह्मण संघातर्फे श्रावण कीर्तन सप्ताह २५ जुलैपासून; यंदा सात ठिकाणी रंगणार
(रत्नागिरी) गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये सातत्याने श्रावण महिन्यात श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे रत्नागिरीत मंडळाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. यंदाच्या कीर्तन सप्ताहाचे हे…
धामणसे येथे ‘कदंब’ झाडाचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा; ६०० वृक्षरोपांचे वाटप
(रत्नागिरी / वार्ताहर) तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस आज (बुधवार) आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ६०० वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. ‘एक…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही दख्खन धनगरवाडी अंधारातच!
वीज कधी येणार? “माझ्या हयातीत तरी उजेड पाहायला मिळेल का?” वृद्धेचा शासनाला उद्विग्न सवाल

