पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: 50 पिस्तुलं, 116 धारदार शस्त्रं जप्त; 40 गुन्हे, 45 अटकेत
(पुणे) पिंपरी-चिंचवड शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी 50 अवैध पिस्तुलं, 79 जिवंत काडतुसे आणि 116…
खुनाच्या आरोपाखाली जामिनावर सुटलेल्या नराधमाचा माजी प्रेयसीचा गळा आवळून खून
(रायगड) रायगड जिल्ह्यात आत्महत्या आणि हत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन महिन्यांत २५ हत्यांच्या घटनांनी जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण केले असतानाच, अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे एका महिलेची गळा…
राज्य सरकारची पशुपालकांसाठी योजना; गायी-म्हशी खरेदीसाठी ५०% ते ७५% पर्यंत अनुदान
(मुंबई) महाराष्ट्र शासनाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवी अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, गायी किंवा म्हशी खरेदीसाठी सामान्य शेतकऱ्यांना ५०%, तर अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना ७५% पर्यंत आर्थिक मदत…
INS सिंधूविजय होणार आणखी शक्तिशाली; भारतीय नौदलाच्या पाणबुडीची ‘मिड-लाईफ रिफिट’ लवकरच सुरु
(नवी दिल्ली) भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं असून, INS सिंधूविजय या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीची मिड-लाईफ रिफिट (Mid-Life Refit) प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सिंधूघोष श्रेणीतील ही चौथी पाणबुडी असून,…
कामगारांच्या कामाचे तास वाढले; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; उद्योगांना चालना, कामगारांना अधिक मोबदला
(मुंबई) राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात लवचिकता आणण्यासाठी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 'कारखाने अधिनियम 1948' आणि 'दुकाने तसेच आस्थापना अधिनियम 2017' मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास…
पतीकडून पत्नीचा शिरच्छेद, मृतदेह खाडीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
(ठाणे) जिल्ह्यातील भिवंडी शहरात प्रेमविवाहाच्या नात्याचा अंत इतका भीषण होईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. एकीकडे सोशल मीडियावरून सुरू झालेलं प्रेमसंबंध, नंतर एकत्र संसार, एक मुलगा आणि दुसरीकडे परस्पर अविश्वास,…
मोदी सरकारचा मोठा निर्णय: GST ची रचना बदलली, 12% आणि 28% स्लॅब रद्द; अनेक वस्तू स्वस्त
(नवी दिल्ली) सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12% आणि 28% हे स्लॅब रद्द करून देशभरात आता…
जमिनीच्या वादातून हाणामारी; गाडीखाली चिरडून शिंदे शिवसेना कार्यकर्त्याची हत्या
(ठाणे) वागळे इस्टेट परिसरात जमिनीच्या जुन्या वादातून दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. याच वादाच्या रागातून संतोष पवार यांनी गाडी मुद्दाम उडवून विठ्ठल गायकर या शिवसेना कार्यकर्त्याचा निर्घृण हत्या केली. ही…
‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू; राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यश
(मुंबई) पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची सूचना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडली होती. पूर्वी किमान पाच…
राज्यस्तरीय गौरव: कोंडअसुर्डेतील सचिन खेडेकरचा पंचक्रोशी वैश्य समाजातर्फे सत्कार
(संगमेश्वर) कोंडअसुर्डे (ता. सांगमेश्वर) येथील अवघ्या ७ वर्षीय सचिन विनीत खेडेकर याने आपल्या क्रीडा कौशल्याने संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्याला “मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार २०२५” या राज्यस्तरीय…

