वीज स्वस्त होणार; महावितरणकडून दिवसाच्या वापराला मिळणार अधिक सवलत
(पुणे) महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे. फडणवीस सरकारने…
माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण नाही; मुलगा नाट्यमय घडामोडीनंतर परतला, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
(पुणे) माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण झाल्याचा निनावी फोन पोलीस कंट्रोल रुमला होता. पुणे विमानतळावरुन ऋषीराज सावंत यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस…
१ लाख ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला अव्वल कारकूनाला अटक
(पुणे) धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सुजाता मनोहर बडदे असे…
संगमेश्वर वांद्री येथील 25 वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्त्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथील 25 वर्षीय प्रथमेश दत्ताराम सनगरे याने राहत्या घराच्या खोलीत लाकडी भालाला नायलॉन साडी बांधून त्याचा फास आपल्या गळ्याला लावून आत्महत्या करून…
लोवले हद्दीत संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गालगतचा उभा डोंगर कापण्याचे सत्र कायम!
(संगमेश्वर / एजाज पटेल) लोवले हद्दीत येणाऱ्या संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गलगत उभा डोंगर कापून येथील उत्खनन करण्यात येणारी माती आणि काळा दगड अन्य ठिकाणी वाहतूक करण्याचे सत्र कायम असून, नेमका उत्खनन…
कळझोंडी येथे माता रमाई जयंती प्रबोधनी उपक्रमातून साजरी
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती व सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७वी जयंती प्रबोधनी उपक्रमातून साजरी…
तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांदो पट्टूंचे सुयश
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा व क्लबचे सचिव…
रोटरी क्लब आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूल आयोजित आकाशदर्शन उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद
(रत्नागिरी) रोटरी क्लब रत्नागिरी आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आकाश दर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे…
राज्यस्तरीय कला भूषण पुरस्काराने प्रकाश सावंत सन्मानित
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील विश्वसमता कलामंच लोवलेचे राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी (दिनांक ९ फेब्रुवारी २०२५) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात रत्नागिरी तालुक्यातील चरवेली गावचे तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश सावंत…
दीव्यांग भारती भायजेला यांत्रिक व्हीलचेअर मिळाली; आर एच पी फाउंडेशन चा पुढाकार : झोमटोमध्ये काम
(रत्नागिरी) कु भारती गणपत भायजे रा. कारवांचीवाडी रत्नागिरी यांना पाच वर्षाची असताना ताप येवुन दोन्ही पायांना पोलिओ झाला कमरेपासुन खाली संवेदना कमी झाल्या होत्या. सुरुवातीला गुडघ्यावर बसुन हात टेकवुन त्या…

