शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना गती; पहिल्या टप्प्यात ९५ जणांची बदली
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) गेली दोन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यात संवर्ग एक मधील ९५ शिक्षकांची बदली निश्चित करण्यात आली…
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना दिलासा; कोकणासाठी पश्चिम रेल्वेच्या पाच गणपती विशेष गाड्या
(मुंबई /रत्नागिरी प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात कोकणात होणाऱ्या प्रवासी गर्दीचा ओघ लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने चाकरमान्यांच्या सेवेसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबईसह गुजरातमधून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी एकूण पाच…
विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळकृष्ण हळबे यांचे निधन
(रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध उज्ज्वला कॉमर्स क्लासेसचे संस्थापक व रत्नागिरी शहरातील बहुसंख्य सीएंचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळकृष्ण जयराम हळबे (वय ८८) यांचे आज पुणे येथे निधन झाले.. त्यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला,…
पत्रकार कॉलनी शेजारी ‘बार’चा बार उडवण्याचा प्रयत्न; संतप्त नागरिकांचा तीव्र विरोध
नागरिक थेट पालकमंत्र्यांकडे, ग्रामपंचायतीनेही परवानगी नाकारली
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यंत्रणेवरील विश्वास व जनमानसातील प्रतिमा याचे प्रतिबिंब ठरलेला ठेवोत्सव- ॲड. दीपक पटवर्धन
महिन्यात ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित
दापोली : भावानेच भावाचा घेतला जीव; उन्हवरेतील थरारक घटना जिल्ह्यात खळबळ
( दापोली ) दापोली तालुक्यात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली असून, उन्हवरे येथील बौद्धवाडी परिसरात एका भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या हल्ल्यात विनोद…
संगमेश्वरमध्ये ठेकेदाराचा बेजबाबदारपणा शिगेला; नागरिकांच्या जिवाशी सुरू आहे खेळ! पोलिसांच्या आदेशालाकडेही पाठ
दगड-मातीने भरलेले डंपर भरधाव; रस्त्यावर उडणाऱ्या दगडांमुळे पत्रकार जखमी
आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी दुर्घटना: ओसवालनगरातील चौघांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे सागरी मार्गावरील आरे-वारे समुद्रकिनारी आज (शनिवारी) सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघे जण त्यामध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून त्यांचा…
ग्रामपंचायत धामणसेंला ‘प्रधानमंत्री आवास योजना’त तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान!
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महाआवास योजना (रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना) सन २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरव…
राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे; सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्याच्या प्रशासनिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधानभवनात पुढे आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी…

