रत्नागिरी पोलिसांचा ‘RAIDS’चा वापर; अनोळखी मृतदेहाची AIच्या मदतीने ओळख पटविण्याचे प्रयत्न
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील जिपोळे आणि उमरोली जेट्टीदरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रातील खाजन परिसरात ९ जुलै रोजी आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता…
आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या ५० वर्षीय संजय गांवकर यांचा चिरेखाणीतील खोल पाण्यात बुडून मृत्यू; सहा दिवसांत तीन पर्यटकांचा मृत्यू.
(सावंतवाडी / आंबोली) वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा सतिचीवाडी येथील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीमध्ये बुडून मृत्यू झाला. संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०, रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) असे मृत व्यक्तीचे…
मंगला एक्सप्रेसमध्ये एकटा १२ वर्षीय मुलगा आढळला; रत्नागिरी RPFची सतर्कता, ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत सुरक्षित ताब्यात
(रत्नागिरी / वार्ताहर) मंगला एक्सप्रेसमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सतर्कतेमुळे सुरक्षितपणे ताब्यात घेऊन चाइल्ड हेल्पलाइनच्या स्वाधीन करण्यात आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन नन्हे…
“AI ने तयार केले 16 नवे व्हायरस; आता जैवसुरक्षेची चिंता
(वॉशिंग्टन / वृत्तसंस्था) कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) आता केवळ मजकूर, चित्रे किंवा सॉफ्टवेअरच नव्हे, तर संपूर्ण व्हायरसचे जनुकीय आराखडे तयार करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि Arc Instituteच्या वैज्ञानिकांनी…
Old Monk, McDowell’s वाद कोर्टात; FSSAIच्या कारवाईविरोधात मद्य कंपन्यांची हायकोर्टात धाव, रोज ₹1 कोटींच्या नुकसानीचा दावा
(मुंबई / वृत्तसंस्था) लोकप्रिय मद्यब्रँडच्या उत्पादन आणि विक्रीवरील FSSAIच्या कारवाईविरोधात मद्यनिर्मिती कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मद्यातील फ्लेवरिंग, लेबलिंग आणि उत्पादनाच्या निकषांवरून अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)…
कौटुंबिक वादाचा थरार; पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या, आरोपीला पोलीस कोठडी
(सातारा / वृत्तसंस्था) कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील डुबल नगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. रोहिणी दत्तात्रय जांभळे (वय…
१०० मीटर धावण्यात बुरंबीची अनुष्का दोरकडे अव्वल; राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील बुरंबीच्या अनुष्का अनिल दोरकडे हिने दमदार कामगिरी करत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर…
कोंडये येथील सागर देसाईंच्या अंगणात ब्रह्मकमळाचा अद्भूत बहर; सोमेश्वराच्या पिंडीवर अर्पण करून भक्तिभाव
( संगमेश्वर / एजाज पटेल ) फुणगूस खाडीभागातील कोंडये येथील आंबा व्यावसायिक तथा कोंडये गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर देसाई यांच्या निवासस्थानी निसर्गाचा मनोहारी आविष्कार पाहायला मिळाला. त्यांच्या अंगणात दुर्मिळ…
पर्यटनस्थळे, बीच आणि पर्यावरण संवेदनशील भागात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी
(रत्नागिरी / जिमाका) जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, पर्यावरण संवेदनशील ठिकाणे तसेच सह्याद्री-पश्चिम घाट परिसरात टप्प्याटप्प्याने प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.…
महाड-दापोली मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; १४ प्रवाशांसह चालक-वाहक जखमी
( महाड ) महाड-दापोली राज्यमार्गावर कुरळा दिवेकरवाडी येथील धोकादायक वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही बसमधील १४ प्रवाशांसह चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले.…

