राजापूरात महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड; मंडळ अधिकारी व कोतवाल २० हजारांच्या लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
(राजापूर / तुषार पाचलकर) सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव दाखल करून फेरफार मंजूर…
पाचल बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर प्रशासनाची कारवाई; आठवडा बाजारात प्रथमच वाहतूक सुरळीत
नागरिकांकडून पोलीस व ग्रामपंचायतीचे कौतुक
पाचलचे लोकाभिमुख नेतृत्व अशोक सक्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीत आनंदोत्सव!
विकास, विश्वास, समाजसेवा, जनसंपर्क आणि जनसामान्यांचा विश्वास जपणारे नेतृत्व
पाचल बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; पोलीस निरीक्षक अमित यादव यांची थेट कारवाई
(राजापूर/ तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले पाचल…
बेनगी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत ‘श्री महाकाली समर्थ, पावस’ संघ विजेता
(जैतापूर / वार्ताहर) बेनगी नागलेवाडी येथे ‘शंतनु इन्फोटेक प्रा. लिमिटेड’ पुरस्कृत आणि…
पाचल बाजारपेठेत गावठी दारूचा विळखा? सकाळपासूनच मद्यधुंदांचा त्रास; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ नाराज
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल गाव हे परिसरातील जवळपास ४०…
अवकाळी संकटावर मात करत मोरोशीत आरोग्य शिबिर यशस्वी; १२३ रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड
(राजापूर / प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक…
ओणी पुलाजवळ दोन ट्रकची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू
(राजापूर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, राजापूर तालुक्यातील ओणी पुलाजवळ…
राजापूर : मोरोशी येथे १० मे रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
(राजापूर / वार्ताहर) सामाजिक न्याय विभागासह विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून…
सामाईक विहिरीवरून वाद पेटला; महिलेला दांडक्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
(राजापूर /प्रतिनिधी) सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद थेट मारहाणीपर्यंत…

