२३ वर्षे भाड्याच्या घरातच आरोग्य सेवा; करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत अद्याप अधांतरी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र…
गोरगरिबांसाठी दंडही भरेन; वाळू उपशावर आ. किरण सामंत यांची ठाम भूमिका
(देवळे /प्रकाश चाळके) वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गोरगरिबांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या वाळूच्या…
AIOCD च्या देशव्यापी बंदला राजापुरात शंभर टक्के प्रतिसाद; शहरासह ग्रामीण भागातील मेडिकल दुकाने बंद
( राजापूर / तुषार पाचलकर ) ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड…
पाचल बाजारपेठेत भीषण वाहतूक कोंडी; बुधवारच्या आठवडा बाजारात तुडुंब गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाचल गावाची…
रत्नागिरीच्या बारसूत अदानी पॉवर तर पूर्णगडात रिलायन्स इंडस्ट्रीज उभारणार अणुऊर्जा प्रकल्प; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झाला करार
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन…
रूम पाहण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये चोरी; राजापूर-संगमेश्वर पोलिसांकडून चार संशयितांचा शोध सुरू
संशयितांची गाडी जप्त, पाच मोबाईलसह अनेक हॉटेलांची रजिस्टर हस्तगत
सामाईक घराच्या वादातून बांधकाम बंद पाडत दगडफेक; धमकावल्याचाही आरोप, सहा जणांवर गुन्हा
(राजापूर/ प्रतिनिधी) तालुक्यातील काजिर्डा-राणेवाडी येथे सामाईक घरच्या बांधकामाच्या वादातून दोन कुटुंबांतील जुना…
पाचलमध्ये डॉ. भिमराव आंबेडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत; बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करत धम्मदीक्षेच्या इतिहासाला उजाळा
(राजापूर / तुषार पाचलकर) द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध…
राजापूर लाच प्रकरण : २० हजारांची लाच स्वीकारताना पकडलेल्या कोतवाल व मंडळ अधिकाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
(राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील मिळंद येथील तलाठी कार्यालयात २०…
कशेळी परिसरात बीएसएनएल नेटवर्कचा बोजवारा; ग्राहक त्रस्त, प्रशासनाविरोधात संताप
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील पाली-कशेळी परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या मोबाईल नेटवर्क…

