चिपळूण काँग्रेसचा ठाम पवित्रा : नगराध्यक्ष पद आम्हालाच द्या, नाहीतर आघाडी नाही!
लियाकत शहा यांच्या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीत खळबळ
‘पोक्सो’ अंतर्गत आणखी एक गुन्हा; मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी अक्षरशः संताप उसळला आहे.…
दागिने आणि पैशासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
( संगमेश्वर ) चिपळूण येथील खाडीमध्ये २३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या अपेक्षा…
चिपळूणची सुकन्या चिन्मयी ढगळेची कबड्डी संघात मुंबई विद्यापीठाकडून निवड
(चिपळूण) डी.बी.जे.महाविद्यालय, चिपळूण येथील चिन्मयी ऋतुजा ऋषिकेश ढगळे हिची कबड्डी करिता मुंबई…
चिपळूण हादरलं : शाळकरी विद्यार्थिनीवर व्हॅन चालकाकडून विनयभंग; आरोपी अटकेत
(चिपळूण / रत्नागिरी प्रतिनिधी) शांत, सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण…
वादळी पावसाने घेतला बळी! मुर्तवडे बौद्धवाडीत वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, सहा शेतकरी जखमी
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने…
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वाड्मय पुरस्कार प्रदान
(चिपळूण) लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिले जाणारे वाड्मय पुरस्कार नुकतेच…
चिपळूण : शिवचरित्रकार सद्गुरूदास महाराज यांची लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट
(चिपळूण) थोर इतिहास संशोधक, शिवचरित्रकार आणि संत विचारवंत विजयराव देशमुख उर्फ सद्गुरूदास…
कळंबस्ते येथे ‘देवराई’चा २५६ जातींच्या झाडांचा हरित उपक्रम; जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले कौतुक
(चिपळूण / प्रतिनिधी) प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतून आणि सह्याद्री निसर्ग मित्र…
चिपळूणमध्ये जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा; लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर संघ विजेतेपदाचे मानकरी
(चिपळूण) श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट क्रीडासंकुलात नुकतीच जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा…

