संगमेश्वरात उन्हाचा तडाखा; पारा ४० पार, जनजीवन विस्कळीत
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय…
संगमेश्वरमध्ये बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या नावाखाली ३.५० लाखांची फसवणूक; दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने…
’झेन’ सोडली अन् ‘इको’ पळवली; संगमेश्वरात चोरट्यांचा अजब कारनामा, तपासाच्या ‘गुंतागुंती’ने पोलिसांचीही झोप उडाली!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळाने संपूर्ण…
मुर्शीजवळ डिझेल टँकर पलटी; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला
(संगमेश्वर) रत्नागिरी–नागपूर महामार्गावर मुर्शी येथील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आज दुपारी डिझेल टँकर पलटी…
आदित्य नारायणाच्या मंदिराचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जवळपास एकशे पंचाण्णव वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील माखजन…
ब्रॉडबँडचा खेळखंडोबा; संगमेश्वरात बीएसएनएल सेवेवर संताप
(संगमेश्वर /प्रतिनिधी) डिजिटल युगातही मूलभूत इंटरनेट सेवांचा बोजवारा उडाल्याचे चित्र संगमेश्वरात पाहायला…
देवळे येथे आठ गावांच्या सहभागातून सकल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
(देवळे / प्रकाश चाळके) हिंदू जनजागृती आणि संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने देवळे…
आधुनिक नळयोजनांतही ‘हातपंप’ कायम; माणुसकीचा ‘ओलावा’ जपणारा आधार
घटती भूजल पातळी आणि दुर्लक्षामुळे अस्तित्वावर प्रश्न
देवळे हायस्कूलचे दोन विद्यार्थी एनएमएमएस गुणवत्ता यादीत झळकले
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील एस.एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील…
देवरुखमध्ये पार्किंगमधून मारुती झेन गाडीची चोरी; लोवले येथे सापडली बेवारस स्थितीत
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील कृष्णा रेसिडन्सीच्या पार्किंगमधून मारुती…

