रुग्णांच्या आरोग्य सेवेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही : आरोग्य सभापती विलास चाळके
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा…
कोकणाच्या आरोग्यसेवेचा मानाचा तुरा! वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा मुंबईत विशेष सन्मान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) मुंबई येथील श्री स्वामी समर्थ रक्तपेढी आणि ड्रग्ज इन्स्पेक्टर्स…
खाकीचा धाक अन् काळ्या कोटाची ताकद! पीआय नीलकंठ बगळे यांच्या लेकीची विधी क्षेत्रात झेप; मैथिली झाली ‘अॅडव्होकेट’
(संगमेश्वर / एजाज पटेल) एका बाजूला गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करणारी वडिलांची…
अंधारावर मात! उपसरपंच मिथुन निकम यांनी स्वखर्चातून दिले सौरदिवे; डिंगणी बागवानी कोंड झाली प्रकाशमय
(संगमेश्वर / एजाज पटेल) निवडणुकीत आश्वासनांची खैरात करायची आणि नंतर जनतेकडे पाठ…
लांजातील बनावट सोन्याचे आंतरराज्य जाळे उधळले; संगमेश्वर पोलिसांनी राजस्थानच्या भामट्याला ठोकल्या बेड्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) “गावाकडे लग्न आहे… पैशांची खूप अडचण आहे साहेब……
फणसवणेत निसर्गाचा रौद्रावतार! विजेच्या प्रचंड तडाख्याने पेटले घराशेजारील माड; मुसळधार पावसाने टळला अनर्थ
(संगमेश्वर / एजाज पटेल) आज (शनिवारी) संध्याकाळी फणसवणे आणि परिसरावर निसर्गाने अक्षरशः…
इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
(देवरुख / प्रतिनिधी) प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली…
लालपरी की खुळखुळा? मोडक्या एसटी बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
(संगमेश्वर / एजाज पटेल) सर्वसामान्यांची आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी…
स्मार्ट मीटरमुळे वाढले वीज बिलांचे धक्के; महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणकडून…
देवरुखच्या सौ. भारती राजवाडे यांच्या ‘बाबा’ कवितांना विश्वविक्रमात स्थान
(देवळे / प्रकाश चाळके) सीता इंडियन ट्रस्ट असोसिएशन आयोजित भव्य पुस्तक विमोचन…

