क्रीडा, सामाजिक कार्याची दखल; कुडवलीच्या सूरज जाधव यांच्यावर राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेची मोठी जबाबदारी
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण सहभाग, युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न…
जनतेच्या समस्या जाणून घेत तातडीने मार्गी लावा; आमदार शेखर निकम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
(देवरुख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या संबंधित विभागप्रमुखांनी…
कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या! अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण; ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांचा इशारा
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी…
मुक्या जीवाच्या वेदनेची जाणीव अन् तरुणांची ‘प्राणीदया’!
(संगमेश्वर / एजाज पटेल) ती बोलू शकत नव्हती... की वेदना सांगू शकत…
साडवली फिडरवर नवीन ब्रेकर बसविण्याचे काम; संगमेश्वर उपकेंद्रातील अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर उपकेंद्रांतर्गत साडवली फिडरवर नवीन ब्रेकर बसविण्याचे महत्त्वाचे…
कोकणातील कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी सिंधुरत्नच्या माध्यमातून प्रयत्न करणार : डॉ. विनय नातू
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणच्या ग्रामीण भागात विविध कलाक्षेत्रांमध्ये अनेक प्रतिभावान कलाकार दडलेले…
काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस आणि घनदाट जंगलात महावितरण कर्मचाऱ्यांची शर्थ; ८ तासांत मुख्य वीजवाहिनी दुरुस्त
(देवरुख / वार्ताहर) मुसळधार पाऊस, घनदाट जंगल, डोंगरदऱ्या आणि काळोख अशा प्रतिकूल…
शाहिरी लोककलेतील पहाडी आवाज हरपला; ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर यांचे निधन
(देवरूख / वार्ताहर) कोकणच्या मातीत रुजलेल्या जाखडी, कलगीतुरा, नमन आणि शाहिरी लोककलेला…
श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचा ४ ऑगस्टला उद्घाटन सोहळा
कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा
साखरप्यात कै. नानासाहेब शेटे यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

