संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय; उपहारगृह नाही, हिरकणी कक्ष कुलूपबंद!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण तसेच मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील…
जनतेच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचा निर्धार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संगमेश्वर तालुका शाखेची…
धनुर्विद्या विभागीय स्पर्धेसाठी भाईशा घोसाळकर हायस्कुलचा संघ साताऱ्याला रवाना
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) सांगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी…
प्रसंगावधान दाखवत जेष्ठ नागरिकाने वाचवला अवघ्या कुटुंबाचा जीव! किरबेट ओझरवाडीतील थरारक घटना!!
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीतील अशोक गंगाराम रवंदे यांनी…
अंत्रवलीच्या ऋषिकेश सुर्वे यांना मुंबई विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात Ph.D
(संगमेश्वर / संदेश जिमन) संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावाचे सुपुत्र ऋषिकेश राजारामराव सुर्वे…
संगमेश्वर–बुरंबी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू! बातमीची दखल, मात्र थुकपट्टी पद्धतीने काम केल्याने जनतेत संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर–बुरंबी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना आणि…
‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) दिवाळी अंकांची परंपरा शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी…
तांत्रिक अडचणी ‘लाडकी बहीण’ योजनेला अडथळा!
ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणींमुळे ‘लाडकी बहीण’ लाभार्थी महिला चिंतेत; ओवाळणीच्या आनंदावर पाणी
ऐश्वर्या शिंदे यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा भावनिक वातावरणात संपन्न; २२ वर्ष ज्ञानदानाचे कार्य
(देवळे/प्रकाश चाळके) देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. एस. कानडे आयडियल…
पावसाच्या लहरीपणामुळे भातशेती संकटात; शेतकरी वर्ग चिंतेत
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने तालुक्यातील…

