गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विषुव दिनानिमित्त सूर्यनिरीक्षण; सावलीच्या प्रयोगातून अक्षांश मोजण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेत खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास…
रत्नागिरीत हेरॉईनसदृश पदार्थासह तरुण ताब्यात
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मिरकरवाडा-पांढरा समुद्र परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने…
पोट फुगल्याने अस्वस्थ साडेचार महिन्यांच्या चिमुकलीचा रुग्णालयात नेताना मृत्यू
(गुहागर/ रत्नागिरी) पोटात गॅस झाल्याने अस्वस्थ झालेल्या अवघ्या साडेचार महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारासाठी…
कोकणातील बंदरे आणि घाटमार्ग बौद्धकालीन व्यापारी केंद्रांची महत्त्वाची साखळी; हेमंत बेकरे
(मुंबई / रामदास गमरे) प्राचीन महाराष्ट्रातील व्यापारी मार्ग हे केवळ मालवाहतुकीचे रस्ते…
खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) मिऱ्या–नागपूर महामार्गावर मंगळवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणे नऊच्या…
कोळीसरे बुद्धविहारात वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रम उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे येथील बुद्धविहारात वर्षावास धार्मिक प्रबोधन…
शालेय-महाविद्यालयीन संस्कृत शिक्षणात समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करूया : डॉ. मकरंद साखळकर
(रत्नागिरी / वार्ताहर) उच्च शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी झाली असली तरी…
दगडाला रॉयल्टी, मातीला अटींसह माफी
भूखंड विकासातील उत्खननावर महसूल विभागाचे नवे नियम; स्वतःच्या जागेवरील दगडासाठीही परवाना बंधनकारक
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियान
(रत्नागिरी / वार्ताहर) आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड, रत्नागिरी यांच्या…
एसपी नितीन बगाटेंच्या संकल्पनेतून ‘मिशन प्रबोधन’; सुरक्षिततेचा संदेश घेऊन पोलीस पोहोचणार घराघरांत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा याबाबत जनजागृतीचा…



