रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलच्या कारभारावर मनसे आक्रमक
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्हा शासकीय रुग्णालयातील कथित अनागोंदी कारभारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने…
‘कॅम्पस से संसद’ उपक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची श्रावणी प्रभुमहाजन सहभागी
(रत्नागिरी / वार्ताहर) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅम्पस से संसद’…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाची दुरवस्था; तोडफोडीच्या चौकशीसह सीसीटीव्ही आणि संरक्षक कठड्याची वंचितची मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती…
मालगुंड येथे १४ ऑक्टोबरला कोमसापच्या साहित्य संमेलनाची नियोजन सभा; लोगो, ध्वजाचे अनावरण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) १८ व्या मध्यवर्ती…
चवे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे १५ वे पुष्प संपन्न; ‘माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ विषयावर मार्गदर्शन
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा चवे येथे…
रत्नागिरीत बंद घर फोडून ४९ हजारांचा ऐवज लंपास; रोख रकमेसह भांडी, कपडेही चोरीला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात…
हातखंब्यात मोकळ्या कातळावर अनोळखी आढळला मृतदेह
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावातील सांबर टाके परिसरात मोकळ्या कातळ जमिनीवर…
चिपळुणात बिल्डरच्या कार्यालयातील ७३ लिटर डिझेल लंपास; मॅनेजरविरोधात गुन्हा
(चिपळूण / रत्नागिरी) बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासाठी खरेदी केलेल्या डिझेलमधील ७३ लिटर डिझेल…
हातखंब्यातून राजस्थानला निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय
(रत्नागिरी /प्रतिनिधी) हातखंबा येथून राजस्थानमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघालेला २३ वर्षीय तरुण…
वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटींचा निधी; दुष्काळसदृश परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतीसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक…



