रत्नागिरी पोलीस अधीक्षक IPS नितीन बगाटेंनी बूट काढले, हातात घेतले अन् पायी चालले… प्रशासनाच्या भूमिकेला नवा स्पर्श!
धबधबे, बागायत, शेती पाहून वाटद MIDC विरोधी ग्रामस्थांच्या भावना थेट ऐकल्या; बगाटे…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने काढली लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा; सलग विसाव्या वर्षी आयोजन
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक…
राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीची नागरी बेघर निवारा केंद्रास भेट
(रत्नागिरी) जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा बेघर निवारा केंद्रासाठी, बेघरांसाठी समन्वयाने आपुलकीने निश्चितच काम…
जिम्नॅस्टिक्समध्ये रत्नागिरीतील चार विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड
(रत्नागिरी) रत्नागिरीतील Flow Zone Art's and Fitness या संस्थेमधील चार विद्यार्थ्यांची जिम्नॅस्टिक्स…
रत्नागिरीत शिवसेनेचा मोठा निर्णय; महायुतीतूनच लढणार सर्व आगामी निवडणुका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस…
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसतर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी
(देवरूख / सुरेश सप्रे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने…
मुख्यमंत्री सहायता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख
(रत्नागिरी) राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न…
राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांसाठी जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
(रत्नागिरी) मुंबई-गोवा तसेच मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गांवरील निकृष्ट कामांमुळे रत्नागिरी परिसरात सातत्याने…
रत्नागिरी सीए शाखेतर्फे चिपळुणला चर्चासत्र
(रत्नागिरी ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने खेर्डी, चिपळुणमधील…
आरे-वारे समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चौघांचा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील ओसवालनगर परिसरावर शनिवारी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेची काळोखी छाया पडली…



